Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

प्रभाग क्रमांक २४ च्या निवडणुकीची धुरा युवा चेहऱ्याच्या खांद्यावर, योगेश जगताप भाजपाचे निवडणूक प्रमुख

by News Desk
January 2, 2026
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र, राजकारण
Ganesh Bidkar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली. यानंतर आता प्रचाराचा धडाका सुरू होणार आहे. प्रभाग क्रमांक 24 (कसबा गणपती – कमला नेहरू हॉस्पिटल – के. एम. हॉस्पिटल) भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक प्रमुखपदी युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष योगेश जगताप यांची निवड करण्यात आली आहे. शहराचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांच्या हस्ते जगताप यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

प्रभाग क्रमांक 24 मध्ये भाजपाकडून माजी सभागृह नेते गणेश बिडकर, देवेंद्र वडके, उज्वला गणेश यादव, कल्पना दिलीप बहिरट निवडणुकीच्या मैदानात आहेत. गणेश बिडकर यांच्या नेतृत्वात लढणाऱ्या या पॅनलच्या निवडणूक नियोजनाची धुरा योगेश जगताप यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

यावेळी बोलताना गणेश बिडकर म्हणाले, “राष्ट्र प्रथम आणि विकासाचा अजेंडा घेऊन भारतीय जनता पक्ष पुणे शहरामध्ये महापालिका निवडणूक लढवत आहे. शहराच्या विकासासाठी गतकाळामध्ये अनेक पथदर्शी प्रकल्प राबवण्यात आले आहेत. प्रभाग क्रमांक 24 मध्ये आजवर अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. येणाऱ्या काळामध्ये देखील या भागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी विविध प्रकल्प राबवण्याचे ध्येय आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिक नक्कीच भाजपाच्या मागे ठामपणे उभे राहतील, हा विश्वास आहे”.

महत्वाच्या बातम्या-

-नाही होय म्हणता म्हणता अखेर जुळलं! पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, भाजप-शिंदेसेनेत मात्र फाटलं?

-अजित पवारांना पिंपरी महापालिकेत धक्क्यावर धक्के, भाजपचा दुसराही उमेदवार बिनविरोध निवडून

-भाजपच्या तिकिटावर कोट्यवधींच्या मालमत्तेचे उमेदवार; पठारे कुटुंब सर्वात श्रीमंत

-भाजपच्या बंडखोरांना ‘दादांची’ साथ, भाजपकडून बंडोबांच्या बंदोबस्ताला सुरुवात

-प्रभाग ३६ मध्ये धनुष्यबाणाची हवा; आबा बागुलांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

Tags: Devendra WadkeGanesh BidkarpunePune Palika ElectionYogesh Jagtapगणेश बीडकरदेवेंद्र वडकेपालिका निवडणूकपुणेयोगेश जगताप
Previous Post

नाही होय म्हणता म्हणता अखेर जुळलं! पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, भाजप-शिंदेसेनेत मात्र फाटलं?

Next Post

विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी सदैव कटिबद्ध, आबा बागुलांच्या प्रयत्नामुळे गरिबांची मुलंही जागतिक दर्जाच्या ई लर्निंग स्कूलमध्ये

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
Aba Bagul

विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी सदैव कटिबद्ध, आबा बागुलांच्या प्रयत्नामुळे गरिबांची मुलंही जागतिक दर्जाच्या ई लर्निंग स्कूलमध्ये

Recommended

सनी निम्हणांना राज्य सरकारची मोठी जबाबदारी; युवा धोरण समितीवर वर्णी!

November 18, 2025
Vaishanvi Hagawane

वैष्णवीचा अमानुष छळ, अंगावर मारहाणीच्या २९ खुणा, मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?

May 26, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved