Friday, July 24, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

संख्याबळ नसलेल्या काँग्रेसचा मोठा डाव! ‘त्या’ प्रस्तावाने भाजपपुढे पेच? स्थायीची पहिलीच बैठक गाजणार

by News Desk
February 21, 2026
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र, राजकारण
संख्याबळ नसलेल्या काँग्रेसचा मोठा डाव! ‘त्या’ प्रस्तावाने भाजपपुढे पेच? स्थायीची पहिलीच बैठक गाजणार
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : संख्याबळ कमी असतानाही काँग्रेसने स्थायी समितीत खेळलेल्या राजकीय डावामुळे सत्ताधारी भाजपसमोर पहिल्याच बैठकीत कठीण पेच निर्माण होणार आहे. पुणे महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी पार पडणार असून भाजपचे श्रीनाथ भिमाले यांच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी आहे. स्थायी समितीत भाजपचे १२, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ आणि काँग्रेसचा केवळ १ सदस्य आहे. काँग्रेसच्या प्रस्तावामुळे अध्यक्ष निवडीनंतर होणारी पहिली बैठक मात्र राजकीयदृष्ट्या गाजणार, अशी चिन्हे आहेत.

काँग्रेसने शहरातील ५०० चौरस फुटांखालील घरांचा मिळकतकर पूर्णपणे माफ करण्याचा ठराव स्थायी समितीकडे सादर केला आहे. त्यामुळे या विषयावर पहिल्याच बैठकीत सत्ताधारी भाजपची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा प्रस्ताव मंजूर केला तर महापालिकेला सुमारे २५० कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. मात्र प्रस्ताव नाकारला, तर निवडणुकीत दिलेले आश्वासन भाजप विसरली, अशी टीका काँग्रेसकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

You might also like

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

दोन दिवसांपूर्वीच आयुक्तांनी प्रस्तावित केलेली पाच टक्के मिळकतकर वाढ फेटाळून भाजपने पुणेकरांवर वाढीव कर लादणार नसल्याचे श्रेय घेतले होते. अशातच काँग्रेसच्या या नव्या प्रस्तावामुळे सत्ताधाऱ्यांची राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे गटनेते रामचंद्र कदम यांनी ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मिळकतकर माफ करावा, असा ठराव देताना वाढती महागाई आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिलासा देण्याची गरज अधोरेखित केली आहे. ५०० चौरस फुटांपर्यंतची घरे प्रामुख्याने मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांची असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

महापालिकेची हद्दवाढ झाल्याने भविष्यात महसुलात वाढ होऊ शकते तसेच करआकारणी न झालेल्या मिळकतींवर कर लावून उत्पन्न वाढवता येईल, असेही त्यांनी ठरावात म्हटले आहे.

सध्या शहरात सुमारे ११ लाख ३० हजार निवासी मिळकती असून त्यापैकी सुमारे ४ लाख ३० हजार मिळकती ५०० चौरस फुटांखालील आहेत. या मिळकतींचा कर माफ केल्यास अंदाजे २५० कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न कमी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अपघाताने दिव्यांगत्व आलेल्या अनेक चेहऱ्यांवर चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नामुळे पुन्हा उमलले हासू

-शाळेत सोडतो म्हणून गाडीत नेले अन्…; पुण्यात १३ वर्षीय मुलीवर आईच्या मित्राकडून लैंगिक अत्याचार

-भिगवणमध्ये भरदिवसा आई-भावाच्या डोळ्यांत तिखट फेकून तरुणीचे अपहरण, पोलिसांकडून ६ टीम रवाना

-शिवजयंतीनिमित्त शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतूकीत मोठे बदल, कोणते पर्यायी मार्ग असणार?

-युवा खेळाडूंना मिळणार हक्काचे व्यासपीठ, पुण्यात पार पडणार ‘सुपर सनी मंथ’

Tags: punePune Palika.
Previous Post

अपघाताने दिव्यांगत्व आलेल्या अनेक चेहऱ्यांवर चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नामुळे पुन्हा उमलले हासू

Next Post

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर ३२ तासांच्या वाहतूक कोंडीत सापडलेल्या प्रवाशांना टोल परत मिळणार, कसा? ते वाचा सविस्तर

News Desk

Related Posts

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
Next Post
मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर ३२ तासांच्या वाहतूक कोंडीत सापडलेल्या प्रवाशांना टोल परत मिळणार, कसा? ते वाचा सविस्तर

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर ३२ तासांच्या वाहतूक कोंडीत सापडलेल्या प्रवाशांना टोल परत मिळणार, कसा? ते वाचा सविस्तर

Recommended

Pune Police

रात्री बाराचा ठोका अन् गुन्हेगारांनी केलं पोलिसांचं बर्थ-डे सेलिब्रेशन; बीडलाही टाकलं मागं

March 7, 2025
एरंडवण्यात लहानग्यांचा पॉकेटमनीसाठी स्टॉल; चंद्रकात पाटलांनी केली कुतूहलाने चौकशी

October 29, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved