Thursday, July 23, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्यात अनधिकृत होर्डिंगवर चालणार हातोडा, पण किती होर्डिंग अनधिकृत? महापालिकेकडे आकडाच नाही

by News Desk
April 16, 2026
in Pune, पुणे शहर, राजकारण
पुण्यात अनधिकृत होर्डिंगवर चालणार हातोडा, पण किती होर्डिंग अनधिकृत? महापालिकेकडे आकडाच नाही
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : शहरात किती अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंग्ज आहेत, याची नेमकी माहिती महापालिका प्रशासनाकडे नसल्याने स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी संताप व्यक्त केला आहे. अनधिकृत होर्डिंग्जवर कडक कारवाई सुरू असतानाही प्रशासनाला अचूक आकडेवारी देता येत नसल्याने आता या सर्व होर्डिंग्जची मोजणी करण्यासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यात येणार आहे.

स्थायी समितीच्या बैठकीत आकाशचिन्ह विभागाने सांगितले की, शहरात सुमारे एक हजार ते दीड हजार अनधिकृत होर्डिंग्ज असण्याचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांत फक्त ६७ अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली. यावर भिमाले यांनी सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून, सल्लागार नेमण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

दरम्यान, शहरातील अधिकृत होर्डिंग धारकांची ७० ते ८० कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी एक महिन्याच्या आत वसूल करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी आकाश चिन्ह विभागाला दिले आहेत.

अनधिकृत होर्डिंग्जमुळे शहराचे सौंदर्य बिघडत असल्याने आणि महापालिकेच्या महसुलावर परिणाम होत असल्याने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. सल्लागार नेमणुकीनंतर होर्डिंग्जची नेमकी संख्या आणि थकबाकीचा अहवाल लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

-शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय! ‘हवेली सभापतींचा ‘बळीराजा’ मॉडेल राज्यभर राबविणार’

-पुण्यावर पाणीकपातीची टांगती तलवार; खासदार, मंत्री, आमदार कुणीच बोलत नाही, आश्वासनाचं काय?

-अल्प विस्तार, मोठा दिलासा; पीएमपीएमएल बससेवा थेट खडकी जंक्शनपर्यंत

-JSPM-TSSM चा “टेक्नोव्हिजन 2K26” महोत्सव उत्साहात; राज्यभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग

-मी देवऋषी… तुझी समस्या दूर करेन! पुण्यातील भोंदूबाबाने ४२ वर्षीय महिलेवर केले अत्याचार

Tags: punePune Palika.
Previous Post

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय! ‘हवेली सभापतींचा ‘बळीराजा’ मॉडेल राज्यभर राबविणार’

Next Post

पुणे महापालिकेला पडली उत्पन्न वाढवण्याची काळजी, उत्पन्नवाढीसाठी स्थापन केली नगरसेवकांची संयुक्त समिती

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
पुणे महापालिकेला पडली उत्पन्न वाढवण्याची काळजी, उत्पन्नवाढीसाठी स्थापन केली नगरसेवकांची संयुक्त समिती

पुणे महापालिकेला पडली उत्पन्न वाढवण्याची काळजी, उत्पन्नवाढीसाठी स्थापन केली नगरसेवकांची संयुक्त समिती

Recommended

योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याचा अजित पवारांनी घेतला समाचार; म्हणाले…

February 13, 2024
ब्रेक्रिंग! रोहित पवारांना ईडीचा दणका; बारामती अ‌ॅग्रोच्या खरेदीचा कारखाना जप्त

March 8, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved