Wednesday, June 17, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

अल्प विस्तार, मोठा दिलासा; पीएमपीएमएल बससेवा थेट खडकी जंक्शनपर्यंत

by News Desk
April 13, 2026
in Pune, पुणे शहर
अल्प विस्तार, मोठा दिलासा; पीएमपीएमएल बससेवा थेट खडकी जंक्शनपर्यंत
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) भारती विद्यापीठ ते पुणे विद्यापीठ या बस सेवेचा विस्तार करण्यात आला असून, ही सेवा आता पुणे विद्यापीठातून जोशी गेट मार्गे थेट खडकी जंक्शन (खडकी रेल्वे स्टेशन) पर्यंत सुरू करण्यात आली आहे. सुमारे दीड ते दोन किलोमीटरच्या या विस्तारामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळ मिळणार असून, प्रवाशांसाठी अधिक सुलभ, जलद आणि थेट प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

या विस्तारामुळे विशेषतः खडकी जंक्शनवर उतरलेल्या प्रवाशांना स्वारगेट तसेच भारती विद्यापीठापर्यंत थेट बस सेवा उपलब्ध होणार आहे. यामुळे रेल्वे प्रवासानंतर शहरातील विविध भागांमध्ये जाण्यासाठी लागणारा अतिरिक्त वेळ आणि प्रवासातील गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही सेवा अधिक किफायतशीर आणि वेळ वाचवणारी ठरणार आहे.

You might also like

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

औंध रोड परिसरातील नागरिकांसाठीही या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. या मार्गावर कनेक्टिव्हिटी सुधारल्यामुळे विद्यार्थ्यांपासून ते नोकरदार वर्गापर्यंत सर्व घटकांच्या प्रवासात सुलभता येणार आहे. तसेच, कालीबारी मंदिर आणि अय्यप्पा मंदिर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी ही बस सेवा अधिक सोयीची ठरणार आहे.

पुणे रेल्वे स्टेशनवरील वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेता, खडकी जंक्शनचा पर्यायी वापर वाढविणे आवश्यक ठरत आहे. सध्या अनेक महत्त्वाच्या रेल्वे गाड्या खडकी जंक्शनवर थांबत असल्याने या स्थानकाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत पीएमपीएमएलच्या बस सेवेचा हा विस्तार शहराच्या एकूण वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम करणारा ठरणार आहे. फक्त दोन किलोमीटरच्या अल्प विस्तारातून नागरिकांना बहुआयामी फायदे मिळत असल्याने, कमी अंतराच्या नियोजनबद्ध बदलांमधून मोठा परिणाम साधण्याचा हा एक उत्तम नमुना मानला जात आहे.

दरम्यान, या विस्तारित बस सेवेचे उद्घाटन आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या उपक्रमासाठी उपमहापौर तसेच स्थानिक नगरसेवकांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आल्याचे यावेळी नगरसेवक सनी निम्हन यांनी नमूद केले. या प्रसंगी पीएमपीएमएलचे अजय खेडेकर साहेब, उपमहापौर परशरामजी वाडेकर, नगरसेविका भक्तीताई गायकवाड, स्वप्नाताई छाजेड तसेच सनी निम्हन उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या-

-JSPM-TSSM चा “टेक्नोव्हिजन 2K26” महोत्सव उत्साहात; राज्यभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग

-मी देवऋषी… तुझी समस्या दूर करेन! पुण्यातील भोंदूबाबाने ४२ वर्षीय महिलेवर केले अत्याचार

-पुण्यात अनधिकृत आरएमसी प्लॅंटमुळे नागरिक हैराण, खासदार मेधा कुलकर्णींकडून जागेवर पाहणी; वडगाव खुर्द परिसरातील प्लँट हटणार?

-पुण्यात प्राचार्याला ‘पॉक्सो’ धमकी देणाऱ्या रिलस्टार सोनाली हिंगेसह तिघे निलंबित

-नांदेड सिटीतील विद्या प्रतिष्ठान स्कूलमध्ये लाखोंचा आर्थिक अपहार; प्रशासकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

Tags: PMPML
Previous Post

JSPM-TSSM चा “टेक्नोव्हिजन 2K26” महोत्सव उत्साहात; राज्यभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग

Next Post

पुण्यावर पाणीकपातीची टांगती तलवार; खासदार, मंत्री, आमदार कुणीच बोलत नाही, आश्वासनाचं काय?

News Desk

Related Posts

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

by News Desk
June 13, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

by News Desk
June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

by News Desk
June 5, 2026
Next Post
Water supply

पुण्यावर पाणीकपातीची टांगती तलवार; खासदार, मंत्री, आमदार कुणीच बोलत नाही, आश्वासनाचं काय?

Recommended

पुण्यात पुन्हा एकदा थाडथाड; आधी मित्रावर गोळीबार पुन्हा स्वतःला संपवलं

पुण्यात पुन्हा एकदा थाडथाड; आधी मित्रावर गोळीबार पुन्हा स्वतःला संपवलं

February 11, 2024
RTE

RTE ऑनलाईन प्रवेश अर्जाला आजपासून सुरवात; असा भरा अर्ज…

January 14, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved