Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्यावर पाणीकपातीची टांगती तलवार; खासदार, मंत्री, आमदार कुणीच बोलत नाही, आश्वासनाचं काय?

by News Desk
April 14, 2026
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र, राजकारण
Water supply
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहरावर पाणीकपातीची टांगती तलवार असताना, पुणेकरांनी निवडून दिलेले खासदार, राज्य सरकारमधील दोन मंत्री, आमदार आणि महापालिकेतील लोकप्रतिनिधी यांपैकी कुणीच ठोस भूमिका घेत नसल्याने सामान्य पुणेकर नाराज आहेत. स्थायी समितीच्या अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी “एक थेंबही पाणी कमी होणार नाही” असे आश्वासन दिले असतानाही पाणीपुरवठा विभागाने कपातीच्या दोन प्रस्तावांवर काम सुरू केल्याने संभ्रम वाढला आहे. येत्या गुरुवारी देखभाल-दुरुस्तीसाठी शहरात पाणी बंद ठेवण्यात येणार असल्याने, ही पाणीकपातीची सुरुवात आहे का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

शहराला पाणी पुरवणाऱ्या खडकवासला धरण साखळीत सध्या १२.५७ टीएमसी (४३.१३ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा एक टीएमसीने अधिक आहे. मात्र, यंदा ‘एल-निनो’च्या प्रभावामुळे मोसमी पाऊस कमी पडण्याची शक्यता लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने गेल्या आठवड्यात महापालिकेला १५ टक्के पाणीकपात करण्याची नोटीस पाठवली आहे.

You might also like

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

या नोटिशीनंतर पाणीकपातीची चर्चा सुरू झाली. स्थायी समिती अध्यक्षांनी कपात न करण्याचे आश्वासन दिले असले तरी, जलसंपदा विभागाच्या नोटिशीचा आधार घेऊन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आठवड्यातून एक दिवस पाणी बंद किंवा दिवसाआड पाणीपुरवठा अशा दोन प्रस्तावांवर काम सुरू केले आहे.

पुण्यात भाजपने महापालिका निवडणुकीत ११९ जागा जिंकून एकहाती सत्ता स्थापन केली आहे. पुण्याचे लोकसभा खासदार, दोन मंत्री आणि सहा आमदार भाजपचे आहेत. राज्यसभा आणि विधान परिषदेतही पक्षाचे प्रतिनिधित्व आहे. तरीही पाण्याच्या प्रश्नावर कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नाही. सत्तेत सहभागी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने देखील याबाबत मौन बाळगले आहे. सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अल्प विस्तार, मोठा दिलासा; पीएमपीएमएल बससेवा थेट खडकी जंक्शनपर्यंत

-JSPM-TSSM चा “टेक्नोव्हिजन 2K26” महोत्सव उत्साहात; राज्यभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग

-मी देवऋषी… तुझी समस्या दूर करेन! पुण्यातील भोंदूबाबाने ४२ वर्षीय महिलेवर केले अत्याचार

-पुण्यात अनधिकृत आरएमसी प्लॅंटमुळे नागरिक हैराण, खासदार मेधा कुलकर्णींकडून जागेवर पाहणी; वडगाव खुर्द परिसरातील प्लँट हटणार?

-पुण्यात प्राचार्याला ‘पॉक्सो’ धमकी देणाऱ्या रिलस्टार सोनाली हिंगेसह तिघे निलंबित

Tags: punePune CityPune Palika.Water Supplyपाणी पुरवठापुणे
Previous Post

अल्प विस्तार, मोठा दिलासा; पीएमपीएमएल बससेवा थेट खडकी जंक्शनपर्यंत

Next Post

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय! ‘हवेली सभापतींचा ‘बळीराजा’ मॉडेल राज्यभर राबविणार’

News Desk

Related Posts

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

by News Desk
June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
Next Post
Chandrashekhar Bawankule

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय! 'हवेली सभापतींचा ‘बळीराजा’ मॉडेल राज्यभर राबविणार'

Recommended

नवऱ्यापेक्षा मित्रच प्रिय; पतीला छळण्यासाठी मित्राची साथ, कंटाळलेल्या पतीने उचललं टोकाचं पाऊल

July 11, 2025
Hasan Mushrif

पुण्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली; ससूनमधे होणाऱ्या ‘त्या’ गोष्टींना वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची मूकसंमती?

August 29, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Pune

सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन
Pune

विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
भाजपचा ‘३३३ चा चक्रव्यूह’! पुण्याच्या जागेसाठी भाजपने अजित पवार गटाला टाकले मागे; बीडकरांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

May 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved