Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

वारजे-कर्वेनगर प्रभाग समिती अध्यक्षपदी मंजुश्री खर्डेकर; नागरिकांच्या समस्यांवर भर

by News Desk
April 23, 2026
in Pune, पुणे शहर, राजकारण
Manjushree Khardekar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : वारजे कर्वेनगर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी पदभार स्वीकारला असून, प्रभाग समितीचे कार्यालय नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे प्रभावी केंद्र बनविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयात नगरसेवक, पदाधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा पार पडला.

यावेळी बोलताना खर्डेकर यांनी सांगितले की, प्रभाग २९, ३० आणि ३२ मधील नागरिकांसाठी हे कार्यालय सदैव खुले राहील. नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संवाद साधण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येईल. सर्वांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

तसेच, राज्यातील व शहरातील वरिष्ठ नेत्यांनी दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे यांच्यासह अनेक विद्यमान व माजी नगरसेवक, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी खर्डेकर यांच्या शांत स्वभावाचे आणि कामकाजातील कौशल्याचे कौतुक केले. “त्यांच्या अनुभवाचा प्रभागाच्या विकासासाठी निश्चितच उपयोग होईल,” असा विश्वास नगरसेवक राजाभाऊ बराटे, सुनील पांडे आणि माजी नगरसेवक दीपक पोटे यांनी व्यक्त केला. सोहळ्यादरम्यान विविध संस्था व सोसायट्यांच्या वतीने खर्डेकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत, नागरिकांच्या समस्या सोडविण्यात त्या महत्त्वाची भूमिका निभावतील, असा आशावाद उपस्थितांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या-

-भोरमध्ये मांडेकर-थोपटे वाद पेटला, भोरमध्ये व्यापारी संकुलाच्या उद्घाटनावरून जुंपली

-हौशी गायकांसाठी ‘पुणे आयडॉल २०२६’; सोमेश्वर फाउंडेशनचा उपक्रम, नवोदितांना मोठे व्यासपीठ

-पुण्यात पाणीकपात होणार का? आयुक्तांनी दिली स्पष्ट भूमिका

-१०८ रुग्णवाहिका सेवेद्वारे राज्यात ५ लाखांपेक्षा जास्त अपघातग्रस्तांना जीवनदान; आदिवासी भागातही प्रभावी सेवा

-पुण्यातून कोणाला मिळणार विधान परिषदेवर संधी, जोरदार फील्डिंग लागली; मुख्यमंत्र्यांचा कौल कोणाला?

Tags: Manjushree Khardekar
Previous Post

भोरमध्ये मांडेकर-थोपटे वाद पेटला, भोरमध्ये व्यापारी संकुलाच्या उद्घाटनावरून जुंपली

Next Post

डेक्कन नदीपात्रातील खून प्रकरण उघड; पैशांच्या वादातून तरुणाला संपवलं

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
डेक्कन नदीपात्रातील खून प्रकरण उघड; पैशांच्या वादातून तरुणाला संपवलं

डेक्कन नदीपात्रातील खून प्रकरण उघड; पैशांच्या वादातून तरुणाला संपवलं

Recommended

श्री स्वामींच्या ‘या’ विचारांचे आचरण केल्याने तुमचे जीवन नक्कीच आनंददायी होईल; वाचा आजच्या उपदेशात स्वामी काय सांगतात?

June 27, 2024
Pramod Nana Bhangire

इच्छुकांची मतदारांना भावनिक साद; खुले पत्र लिहित साथ देण्याची हाक, मुळीकांपाठोपाठ भानगिरेंचं पत्र होतंय व्हायरल

September 22, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved