Thursday, July 23, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

तरुणीशी मैत्री अन् कोरेगाव पार्कचे हॉटेल, मिठाई विक्रेत्याला महागात; तरुणीवर गुन्हा दाखल

by News Desk
October 4, 2025
in Pune, पुणे शहर
तरुणीशी मैत्री अन् कोरेगाव पार्कचे हॉटेल, मिठाई विक्रेत्याला महागात; तरुणीवर गुन्हा दाखल
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. तसेच शहरात सायबर क्रामईचे देखील प्रमाण वाढत आहे. अशातच सोशल मीडियावर झालेली ओळख एका मिठाई विक्रेत्याला चांगलीच महागात पडली आहे. एका ३० वर्षीय तरुणीने फेसबुकवर झालेल्या ओळखीतून एका मिठाई विक्रेत्याकडून वेळोवेळी पैसे उकाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आता ४५ वर्षीय मिठाई विक्रेत्याने ३० वर्षीय तरुणीविरोधात फरासखाना पोलिसांत फिर्याद दिली असून तिच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन, लक्ष्मी रोडवर मिठाईचे दुकान असणाऱ्या मिठाई विक्रेत्याची ३० वर्षीय तरुणीशी फेसबुकवर ओळख झाली. या ओळखीनंतर एकदा तरुणीने २४ सप्टेंबर रोजी ४ हजार रुपये मागितले. त्यांनी  गुगल पे द्वारे तिला पैसे पाठवले. त्यानंतर २५ सप्टेंबर रोजी तिने फोन करुन कोरेगाव पार्क येथील ओ हॉटेलवर बोलावले. रात्री साडे बाराच्या सुमारास ते तिला हॉटेल बाहेरच भेटले.

You might also like

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

तिने कॉफी घेणार का? विचारले. एवढ्या रात्री कॉफी कोठे मिळणार? असे ते म्हणाले. त्यानंतर तिने तिच्या बहिणीच्या घरी हिंजवडीला जाणार असल्याचे सांगितले. त्यावर एवढ्या रात्री कशी जाणार?, आज येथेच हॉटेलमध्ये रहा असे म्हणून त्यांनी तिचे हॉटेलचे बुकींग केले आणि तिने थेट ‘माझ्यासोबत सेक्स करणार का?’, असे विचारले. त्यांनी नकार दिल्यावर तिने एक लाख रुपयेांची मागणी करत शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले. मात्र, त्यांनी त्यास नकार देऊन ते घरी निघून आले.

दरम्यान, त्याच दिवशी दुपारी ते दुकानात असताना ती अचानक दुकानात आली. तिने हॉटेलमध्ये झालेल्या प्रकाराची भिती दाखवून दुकानात तमाशा करेल, असे म्हणून धमकावले. त्यांनी प्रकरण मिटविण्यासठी तिला ७० हजार रुपये दिले. तिने दुकानातील गल्ल्यातील पैसे व मिठाईचे बॉक्स जबरदस्तीने घेऊन गेली. त्यानंतर ३ ऑक्टोंबर रोजी तिने ‘हे प्रकरण मिटवायचे असेल तर २ लाख रुपये दे’ अशी मागणी केली. यानंतर मिठाई विक्रेत्याने तिच्याविरोधात फिर्याद दिली. फरासखाना पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अंतिम प्रभाग रचना जाहीर, आता आचारसंहिता कधी? चंद्रकांतदादांनी थेट तारीखच सांगितली

-मोठी बातमी: पुणे महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, ‘या‘ प्रभागात झाले बदल

-‘त्या’ अपघात प्रकरणी हजर रहावे; गौतमीला सिंहगड रोड पोलिसांनी बजावली नोटीस

-तिचे कॉल अन् सीसीटीव्ही तपासा! गौतमी पाटील येणार अडचणीत? ‘त्या‘ प्रकरणात मोठी मागणी

-भ्रष्टाचारातही पुण्याचा झेंडा; देशात भ्रष्टाचारात महाराष्ट्र अव्वल अन् राज्यात पुणे

Previous Post

अंतिम प्रभाग रचना जाहीर, आता आचारसंहिता कधी? चंद्रकांतदादांनी थेट तारीखच सांगितली

Next Post

आमदाराला धक्काबुक्की अन् तुफान राडा, वडगावशेरीतील गोंधळाची इनसाईड स्टोरी

News Desk

Related Posts

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
Next Post
आमदाराला धक्काबुक्की अन् तुफान राडा, वडगावशेरीतील गोंधळाची इनसाईड स्टोरी

आमदाराला धक्काबुक्की अन् तुफान राडा, वडगावशेरीतील गोंधळाची इनसाईड स्टोरी

Recommended

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ३ दिवस जमावबंदी; पुणे पोलीस सहआयुक्तांचे आदेश

May 9, 2024
Chandrakant Patil

‘दादा कोथरुडमधून तू दणक्यात निवडून येणार’; रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अरविंद कोल्हटकरांचे आशीर्वाद

November 16, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved