Wednesday, June 17, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

तिचे कॉल अन् सीसीटीव्ही तपासा! गौतमी पाटील येणार अडचणीत? ‘त्या‘ प्रकरणात मोठी मागणी

by News Desk
October 3, 2025
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र
तिचे कॉल अन् सीसीटीव्ही तपासा! गौतमी पाटील येणार अडचणीत? ‘त्या‘ प्रकरणात मोठी मागणी
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : महाराष्ट्रात लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी नृत्यांगणा गौतमी पाटील नेहमीच चर्चेत आहे. अशातच ३० सप्टेंबर रोजी गौतमीच्या कार चालकाकडून पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर एका रिक्षा चालकाला भरधाव कारने जबर धडक दिली. या प्रकरणी गौतमी पुन्हा चर्चेत आली असून आता या प्रकरणाची मोठी अपडेट आली आहे. रिक्षाचालक हे सध्या व्हेंटिलेटरवर असून रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी गौतमी पाटीलचे अपघात झाल्या त्या वेळचे लोकेशन, कॉल रेकॉर्ड आणि त्याभागातील सीसीटिव्ही फूटेजची मागणी केली आहे. यामुळे आता गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

गौतमी पाटीलच्या ड्रायव्हरने रिक्षाचालकाला भरधाव वेगाने उडवल्याने रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून चालक गंभीर जखमी आहे. रिक्षाचालकासह रिक्षातील २ प्रवासी देखील जखमी आहेत. अपघातानंतर रिक्षाचालकाला रुग्णालयात न्यायचं सोडून ड्रायव्हर फरार झाला. गौतमी पाटीलने अद्याप जखमी रिक्षाचालकाची चौकशी देखील केली नाही. या संपूर्ण प्रकरणी नातेवाईकांनी पुणे पोलिसांवरही गंभीर आरोप केला आहे. पोलिसांनी प्रशासन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला जात आहे.

You might also like

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

अपघातानंतर रिक्षाचालकाची प्रकृती गंभीर असून गौतमी पाटीलला अटक करावी, अशी मागणी रिक्षाचालकाचे कुटुंबीय करत आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रारही दाखल केली आहे. त्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज द्यावेत, अशी मागणीही कुटुंबियांकडून पोलिसांकडे केली जात आहे. गौतमी पाटीलने झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणीही रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी केली आहे. त्यामुळे आता गौतमी पाटीलच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

-भ्रष्टाचारातही पुण्याचा झेंडा; देशात भ्रष्टाचारात महाराष्ट्र अव्वल अन् राज्यात पुणे

-धक्कादायक! डोळ्यात ड्रप्स सोडायला सांगितलं म्हणून मुलानं पित्याचा संपवलं

-पोलिसांनी बँक खाती गोठवताच निलेश घायवळची पत्नी अन् मुलगा भारतात पाठवलं

-‘निलेश घायवळ प्रकरणी चंद्रकांत पाटील गप्प का?’ धंगेकरांच्या प्रश्नाने महायुतीत ठिणगी

-एकनाथ खडसेंच्या जावयाचा फॉरेन्सिक रिपोर्ट आला; रेव्ह पार्टी प्रकरणात मोठा ट्विस्ट

Tags: AccidentautoGautam Patilअपघातगौतम पाटीलरिक्षारिक्षाचालक
Previous Post

भ्रष्टाचारातही पुण्याचा झेंडा; देशात भ्रष्टाचारात महाराष्ट्र अव्वल अन् राज्यात पुणे

Next Post

प्रतिक्षा संपणार! सोमवारी जाहीर होणार पुणे महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना

News Desk

Related Posts

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

by News Desk
June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

by News Desk
June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

by News Desk
June 6, 2026
Next Post
Pune Corporation

प्रतिक्षा संपणार! सोमवारी जाहीर होणार पुणे महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना

Recommended

Daund

आई म्हणावं की कसाई; पोटच्या चिमुरड्यांचा गळा आवळला, अन्…

February 8, 2025
मला शरद पवार म्हणतात, माझ्या वाट्याला गेलात तर….; शरद पवारांचा सुनील शेळकेंना सज्जड इशारा

मला शरद पवार म्हणतात, माझ्या वाट्याला गेलात तर….; शरद पवारांचा सुनील शेळकेंना सज्जड इशारा

March 7, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved