Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

ब्राह्मण समजासाठी पहिल्यांदाच राज्य सरकारचे खास योजना; ५० लाखांपर्यंतच्या कर्जावर कसा लाभ मिळणार?

by News Desk
November 18, 2025
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र, राजकारण
ब्राह्मण समजासाठी पहिल्यांदाच राज्य सरकारचे खास योजना; ५० लाखांपर्यंतच्या कर्जावर कसा लाभ मिळणार?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्य सरकारने ब्राह्मण समाजासाठी प्रथमच थेट आर्थिक लाभ देणारी योजना जाहीर केली आहे. ही योजना राजपूत आणि आर्य वैश्य समाजालाही लागू करण्यात आली आहे. शिक्षण-नोकरीतील १० टक्के आरक्षण वगळता, ही या तीन समाजांसाठीची पहिलीच थेट अर्थसहाय्याची योजना ठरली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परशुराम महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप महामंडळ आणि श्री वासवी कन्याक आर्थिक महामंडळ यांना प्रत्येकी ५० कोटी रुपये अधिकृत भाग भांडवल म्हणून देण्यात आले असून अध्यक्षांची नियुक्तीही पूर्ण झाली आहे.

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवर या तीन महामंडळांमार्फत सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसाय-उद्योगासाठी वैयक्तिक व गट कर्जावर व्याज परतावा योजना सुरू झाली आहे. वैयक्तिक योजनेत दरवर्षी ५० लाभार्थ्यांना १५ लाखांपर्यंतच्या कर्जावर नियमित हप्ते भरल्यास बँकेला दिलेले व्याज महामंडळ परत करेल. एका लाभार्थ्याला कमाल साडेचार लाख रुपयांपर्यंत व्याज परतावा मिळू शकेल.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

गट कर्ज योजनेत ५० लाखांपर्यंतच्या कर्जावर नियमित हप्ते भरल्यास जास्तीत जास्त १५ लाख रुपयांपर्यंत व्याज परत केले जाईल. मात्र लाभार्थ्याने दरमहा हप्ता व व्याज भरल्याची माहिती १५ दिवसांच्या आत महामंडळाला कळवली नाही, तर त्या हप्त्याचे व्याज परत मिळणार नाही, असे स्पष्ट नियम घालण्यात आले आहेत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी या समाजांसाठी महामंडळे स्थापन झाली होती, पण निधी नव्हता, त्यामुळे ती केवळ कागदावरच होती. आता प्रत्यक्षात ५० कोटी भांडवल आणि व्याज परतावा योजना सुरू झाल्याने या महामंडळांना खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे. येत्या काही दिवसांत लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया सुरू होणार असून, तीनही समाजांतील सुशिक्षित बेरोजगारांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये ‘मेरिट सर्व्हे’ची धूम; दिग्गजांचे तिकीट कापण्याची दाट शक्यता

-जिल्हा परिषदेची निवडणुक कधी? इच्छुकांनो तयारीला लागा, समोर आली मोठी अपडेट

-स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लांबणार? सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला कडक इशारा

-प्रभाग २७ ची गणितं बदलणार? हेमंत बागुलांच्या संभाव्य उमेदवारीने चर्चेला उधाण!

-राजकारणात मोठी खळबळ; शिवसेनेच्या दोन्ही गटाची युती

Previous Post

पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये ‘मेरिट सर्व्हे’ची धूम; दिग्गजांचे तिकीट कापण्याची दाट शक्यता

Next Post

पुणे महापालिकेच्या आरक्षण सोडतीवर आक्षेप, भाजप नेत्याचे थेट आयुक्तांना पत्र

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
पुणे महापालिकेच्या आरक्षण सोडतीवर आक्षेप, भाजप नेत्याचे थेट आयुक्तांना पत्र

पुणे महापालिकेच्या आरक्षण सोडतीवर आक्षेप, भाजप नेत्याचे थेट आयुक्तांना पत्र

Recommended

FC Road

पुण्यातील एफसी रोडवरील वाद: पडळकरांचे आरोप, व्यापाऱ्यांचे प्रत्युत्तर

July 10, 2025
”ज्यांना आपण केलेली ५ कामेही सांगता येत नाहीत, त्यांची ‘कोल्हे कुई‘ आता…”; आढळराव पाटील- कोल्हेंच्या वादात दरेकरांची उडी

May 3, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved