Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर राजकारण सोडेन’; शरद पवारांच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

by News Desk
November 30, 2025
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र, राजकारण
‘मी 24 व्या वर्षी डायरेक्टर झालो, माझ्या चुलत्याच्या कृपेने…’, माळेगाव निवडणुकीसाठी अजितदादांची मतदारांना साद
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट (शरद पवार आणि अजित पवार) एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र या संभाव्य युतीनंतर राष्ट्रवादी (शरद पवार) चे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी थेट राजकारणातून विश्रांती घेण्याचा इशारा दिला आहे. “दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र निवडणूक लढवल्यास मी राजीनामा देऊन काही काळ राजकारण थांबवेन,” असे धक्कादायक वक्तव्य जगताप यांनी माध्यमांसमोर केले.

जगताप यांच्या या भूमिकेनंतर पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यांच्या या निर्णयामुळे शरद पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. प्रशांत जगताप हे पुण्यात गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी झटणारे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारे लढवय्या नेते म्हणून ओळखले जातात.

You might also like

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

दोन्ही राष्ट्रवादींमधील संभाव्य युती आणि त्यानंतर प्रशांत जगताप यांचा संभाव्य राजीनामा, यामुळे पुणे महापालिका निवडणुकीपूर्वीच राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत. आता शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील चर्चेचा निकाल आणि जगताप यांचा अंतिम निर्णय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अभय योजनेत मोठा दिलासा : मागील लाभार्थींनाही सूट; १.४० लाख मिळकतधारकांना फायदा!

-मोठी बातमी: २ डिसेंबरला पुणे जिल्ह्यात सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा

-सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण आदेश, महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत मोठा निर्णय!

-मेट्रोच्या विस्तारित मार्गिकांवर केंद्राची मोहोर, खराडी-खडकवासला आणि नळस्टॉप-माणिकबाग मार्गिकांना हिरवा कंदील

-ऐकावं ते नवलचं! पुण्यात महिलेने केला तरुणावर अत्याचार, कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Tags: ajit pawarPrashant Jagtapsharad pawarअजित पवारप्रशांत जगतापशरद पवार
Previous Post

अभय योजनेत मोठा दिलासा : मागील लाभार्थींनाही सूट; १.४० लाख मिळकतधारकांना फायदा!

Next Post

चौदावा जनता दरबार यशस्वी; मुरलीधर मोहोळ यांचा “एक छत, एक तक्रार, एक निराकरण” उपक्रम चर्चेत!

News Desk

Related Posts

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

by News Desk
June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
Next Post
चौदावा जनता दरबार यशस्वी; मुरलीधर मोहोळ यांचा “एक छत, एक तक्रार, एक निराकरण” उपक्रम चर्चेत!

चौदावा जनता दरबार यशस्वी; मुरलीधर मोहोळ यांचा “एक छत, एक तक्रार, एक निराकरण” उपक्रम चर्चेत!

Recommended

BJP FLag

पुण्यातून भाजप फुंकणार विधानसभेचे रणशिंग, अमित शहांच्या उपस्थितीत ठरणार रणनीती

July 20, 2024
नैतिकतेच्या दृष्टीनं मुंडेंचा राजीनामा का नाही? चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘निष्कर्षापर्यंत पोहोचल्यानंतर…’

January 14, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved