Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

अभय योजनेत मोठा दिलासा : मागील लाभार्थींनाही सूट; १.४० लाख मिळकतधारकांना फायदा!

by News Desk
November 29, 2025
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र
PMC Election: भावी नगरसेवकांनो तयारीला लागा! आरक्षण झाले जाहीर; वाचा संपूर्ण यादी एका क्लीकवर
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे महापालिकेच्या मालमत्ता कर अभय योजनेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. यापूर्वी २०१५-१६, २०१६-१७, २०२०-२१ आणि २०२१-२२ मध्ये अभय योजनेचा लाभ घेतलेल्या मिळकतधारकांना या वेळी वगळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता हा नियम शिथिल करत त्या १ लाख ४० हजार ४३७ मिळकतधारकांनाही योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली.

अभय योजना २०२५-२६ ही योजना १५ नोव्हेंबर २०२५ ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत राबवली जाणार आहे. यात थकीत मालमत्ता करावरील २% चक्रवाढ व्याजाच्या रकमेवर तब्बल ७५ टक्के सूट दिली जाणार आहे. मागील योजनांचा लाभ घेतलेल्या मिळकतधारकांनाही आता हा लाभ १ डिसेंबरपासून मिळणार असल्याने त्यांच्याकडील सुमारे ९३५ कोटींची थकबाकी वसूल होण्यास मोठी मदत होणार आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सुरुवातीला मागील लाभार्थींना वगळण्याचा निर्णय जाहीर केला होता; पण करवसुलीचा वेग वाढावा आणि जास्तीत जास्त नागरिकांना दिलासा मिळावा या उद्देशाने हा नियम बदलला गेला. आता शहर आणि समाविष्ट गावांतील सर्वच थकबाकीदारांना या योजनेचा लाभ घेता येईल.

या निर्णयामुळे पुणे महापालिकेला एकाच वेळी करदात्यांना मोठा दिलासा देण्याबरोबरच कोट्यवधींची थकबाकी वसूल करण्याची संधी मिळणार आहे. मिळकतधारकांनी १५ जानेवारीपूर्वी आपली थकबाकी भरून अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मोठी बातमी: २ डिसेंबरला पुणे जिल्ह्यात सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा

-सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण आदेश, महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत मोठा निर्णय!

-मेट्रोच्या विस्तारित मार्गिकांवर केंद्राची मोहोर, खराडी-खडकवासला आणि नळस्टॉप-माणिकबाग मार्गिकांना हिरवा कंदील

-ऐकावं ते नवलचं! पुण्यात महिलेने केला तरुणावर अत्याचार, कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

-महाज्योतीची कागदपत्र तपासणी पुण्यात व्हावी; वैभव सोलनकर यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

Tags: Abhay YojanapunePune Palika.अभय योजनापुणेपुणे महापालिका
Previous Post

मोठी बातमी: २ डिसेंबरला पुणे जिल्ह्यात सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा

Next Post

‘दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर राजकारण सोडेन’; शरद पवारांच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
‘मी 24 व्या वर्षी डायरेक्टर झालो, माझ्या चुलत्याच्या कृपेने…’, माळेगाव निवडणुकीसाठी अजितदादांची मतदारांना साद

'दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर राजकारण सोडेन'; शरद पवारांच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

Recommended

भाजप इच्छुकांची धाकधूक वाढली; आज कृपाशंकर सिंह जाणून घेणार “मन की बात”

February 29, 2024
प्रभाग २५ मध्ये प्राचाराचा झंजावात, बाप्पु मानकरांना नागरिकांचा वाढता पाठिंबा, घरोघरी संपर्क दौरा

January 6, 2026

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved