Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्यात पाणीकपात होणार का? आयुक्तांनी दिली स्पष्ट भूमिका

by News Desk
April 22, 2026
in Pune, पुणे शहर, राजकारण
पुणे महापालिकेत ‘मार्च एंड’ पॅटर्नला धक्का! सुशासनाचा चाबूक चालला; एका आदेशाने माननीयांसह अधिकारी, ठेकेदारांची धावपळ
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात उन्हाचा तडाखा वाढला असून, यंदा पाऊस कमी पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेसाठी नियोजन करण्याचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर उभे राहिले आहे. शाळा पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने जलसंपदा विभागाने महापालिकेला १५ टक्के पाणीकपात करण्यासंबंधी नोटीस बजावली होती.

राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनीही महापालिकेला केवळ मंजूर कोट्याचेच पाणी देण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात पाणीकपात होणार की नाही, याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली होती. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी याबाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली.

You might also like

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

ते म्हणाले, “शहराला आवश्यक असलेले पाणी खडकवासला धरणातून घेतले जाते. शहराची वाढती लोकसंख्या आणि उपलब्ध पाणी यामध्ये मोठा फरक आहे. त्यामुळे वाढीव पाणी कोटा मिळावा, यासाठी जलसंपदा विभाग आणि राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा सुरू आहे. सध्या धरणात पुरेसे पाणी असल्याने पुणेकरांच्या पाण्यात कोणतीही कपात केली जाणार नाही.”

यंदा पावसाला उशीर होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेने पाणी काटकसरीने वापरावे, असे जलसंपदा विभागाने सुचवले आहे. खडकवासला धरण साखळीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. महापालिका पाण्याची गळती रोखण्यासाठी प्रयत्न करत असून, अनेक भागांत मीटर बसविले जात आहेत. आयुक्त राम यांनी सांगितले की, सध्या महापालिका जलसंपदा विभागाने दिलेल्या कोट्यानुसारच पाणी उचलत आहे. जून-जुलैमध्ये पावसाची स्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाईल. सध्या तरी पाणीकपात करण्याचे कोणतेही नियोजन नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या-

-१०८ रुग्णवाहिका सेवेद्वारे राज्यात ५ लाखांपेक्षा जास्त अपघातग्रस्तांना जीवनदान; आदिवासी भागातही प्रभावी सेवा

-पुण्यातून कोणाला मिळणार विधान परिषदेवर संधी, जोरदार फील्डिंग लागली; मुख्यमंत्र्यांचा कौल कोणाला?

-कोरेगाव पार्क–मुंढवा ट्रॅफिकला ब्रेक लागणार! १२६ कोटींचा फ्लायओव्हर, नवीन पूल आणि रस्ते सुधारणा कामांना वेग

-२३ वर्षे एकाच खुर्चीवर अन् २ हजार कोटींची माया जमवल्याचा आरोप; प्रशांत वाघमारेंना दुहेरी दणका; सर्वोच्च न्यायालयातही दिलासा नाही!

-ना अधिकृत टेंडर, ना करारनामा; PMC जलतरण तलावांचा कारभार रामभरोसे, पुणेकरांची सुरक्षा धोक्यात!

Previous Post

१०८ रुग्णवाहिका सेवेद्वारे राज्यात ५ लाखांपेक्षा जास्त अपघातग्रस्तांना जीवनदान; आदिवासी भागातही प्रभावी सेवा

Next Post

हौशी गायकांसाठी ‘पुणे आयडॉल २०२६’; सोमेश्वर फाउंडेशनचा उपक्रम, नवोदितांना मोठे व्यासपीठ

News Desk

Related Posts

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

by News Desk
June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
Next Post
हौशी गायकांसाठी ‘पुणे आयडॉल २०२६’; सोमेश्वर फाउंडेशनचा उपक्रम, नवोदितांना मोठे व्यासपीठ

हौशी गायकांसाठी ‘पुणे आयडॉल २०२६’; सोमेश्वर फाउंडेशनचा उपक्रम, नवोदितांना मोठे व्यासपीठ

Recommended

Kasba Vidhansabha: मैदानात कोण उतरणार? भाजपसह काँग्रेस, शिवसेना, मनसेत इच्छुकांची भाऊगर्दी

August 2, 2024
हिरोला लाजवेल अशी दिमाखात हेलिकॉप्टरनं एन्ट्री, व्यावसायिकानं खरेदी केलेली अलिशान कार एकदा पहाच

June 8, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Pune

सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन
Pune

विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
भाजपचा ‘३३३ चा चक्रव्यूह’! पुण्याच्या जागेसाठी भाजपने अजित पवार गटाला टाकले मागे; बीडकरांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

May 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved