Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्यातून कोणाला मिळणार विधान परिषदेवर संधी, जोरदार फील्डिंग लागली; मुख्यमंत्र्यांचा कौल कोणाला?

by News Desk
April 22, 2026
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र, राजकारण
पुण्यातून कोणाला मिळणार विधान परिषदेवर संधी, जोरदार फील्डिंग लागली; मुख्यमंत्र्यांचा कौल कोणाला?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या वाट्याला सहा जागा आल्याने पक्षात हालचालींना वेग आला आहे. या जागांसाठी इच्छुक नेत्यांनी जोरदार लॉबिंग सुरू केले असून, पक्षांतर्गत चर्चांना उधाण आले आहे. कोणाला संधी मिळणार याकडे कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागून आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्या चेहऱ्यांवर विश्वास दाखवणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पक्षाच्या धोरणात्मक निर्णयांनुसार सामाजिक, प्रादेशिक आणि राजकीय समतोल साधत उमेदवारांची निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

You might also like

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

दरम्यान, पुण्यातील काही नावांची विशेष चर्चा रंगू लागली आहे. यामध्ये माधवी नाईक, राजेश पांडे, रणजितसिंह निंबाळकर, संजय केणेकर, प्रज्ञा सातव आणि संदीप जोशी या संभाव्य उमेदवारांचा समावेश असून, अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कोरेगाव पार्क–मुंढवा ट्रॅफिकला ब्रेक लागणार! १२६ कोटींचा फ्लायओव्हर, नवीन पूल आणि रस्ते सुधारणा कामांना वेग

-२३ वर्षे एकाच खुर्चीवर अन् २ हजार कोटींची माया जमवल्याचा आरोप; प्रशांत वाघमारेंना दुहेरी दणका; सर्वोच्च न्यायालयातही दिलासा नाही!

-ना अधिकृत टेंडर, ना करारनामा; PMC जलतरण तलावांचा कारभार रामभरोसे, पुणेकरांची सुरक्षा धोक्यात!

-महापालिका निवडणुकीत वेगळे लढले, पण प्रभाग समितीसाठी युतीचा नारा; भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसची एका पदावर बोळवण

Tags: bjpDevendra FadnavispuneVidhan Parishad
Previous Post

कोरेगाव पार्क–मुंढवा ट्रॅफिकला ब्रेक लागणार! १२६ कोटींचा फ्लायओव्हर, नवीन पूल आणि रस्ते सुधारणा कामांना वेग

Next Post

१०८ रुग्णवाहिका सेवेद्वारे राज्यात ५ लाखांपेक्षा जास्त अपघातग्रस्तांना जीवनदान; आदिवासी भागातही प्रभावी सेवा

News Desk

Related Posts

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

by News Desk
June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
Next Post
१०८ रुग्णवाहिका सेवेद्वारे राज्यात ५ लाखांपेक्षा जास्त अपघातग्रस्तांना जीवनदान; आदिवासी भागातही प्रभावी सेवा

१०८ रुग्णवाहिका सेवेद्वारे राज्यात ५ लाखांपेक्षा जास्त अपघातग्रस्तांना जीवनदान; आदिवासी भागातही प्रभावी सेवा

Recommended

संतापजनक! चौथीत शिकत असणाऱ्या चिमुरडीला खाऊ देतो म्हणत बोलवून घेतलं अन्…

March 25, 2025
Pune Municipal Corporation

राज्य सरकारने दिलेला ‘तो’ निधी फक्त भाजप आमदारांनाच; निधीतला काँग्रेस, राष्ट्रवादीला रुपयाही नाही

August 31, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Pune

सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन
Pune

विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
भाजपचा ‘३३३ चा चक्रव्यूह’! पुण्याच्या जागेसाठी भाजपने अजित पवार गटाला टाकले मागे; बीडकरांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

May 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved