Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

शहरी गरीब योजनेला “अजितदादा पवार शहरी गरीब आरोग्य योजना” नाव द्या, राष्ट्रवादीची आयुक्तांकडे मोठी मागणी

by News Desk
February 6, 2026
in Pune, पुणे शहर
Ajit Pawar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्याला शोककाळात आहे. स्वर्गीय अजित पवार हे राज्याचे अर्थमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री होते. अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विकासकामांना किंवा योजनांना त्यांचे नाव मिळावे, अशी अनेकांनी इच्छा व्यक्त केली. त्यातच आता पुणे महापालिकेच्या वतीने राबवली जाणारी शहरी गरीब आरोग्य योजनेला अजित पवारांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी आता राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका आयुक्तांकडे केली आहे. याबाबतचे पत्र पुणे महापालिकेला राष्ट्रवादीकडून पत्र देण्यात आले आहे.

गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी २००९ पासून शहरी गरीब आरोग्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून आतापर्यंत हजारो नागरिकांवर आरोग्य उपचार झाले आहेत. स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ही योजना सुरू करण्यात आली. अजितदादा पवार यांच्या स्मृती निमित्त या योजनेचे नाव’ अजितदादा पवार शहरी गरीब आरोग्य योजना’ असे करण्यात यावे. नागरिकांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा मानून करणारे विकास पुरुष अजितदादा पवार यांना पुणेकरांच्या वतीने हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

You might also like

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

या योजने अंतर्गत सध्या आपण वार्षिक उत्पन्न एक लाख ६० हजार रुपये असलेल्या पुणेकरांना एक लाख रुपयांपर्यंत उपचारासाठी अर्थ सहाय्य करतो. तसेच कॅन्सर रुग्णांसाठी ही मर्यादा दोन लाख रुपये आहे. उपचारांचे वाढते खर्च लक्षात घेता उत्पन्नाची मर्यादा तीन लाख रुपये असलेल्या पुणेकर नागरिकांना उपचारासाठी दोन लाख रुपयांपर्यंत अर्थ सहाय्य करावे, तसेच कॅन्सर, हृदय विकार, किडनी विकार मेंदु व मज्जासंस्थेचे आजार असलेले पीडित रुग्णांना पाच लाख रुपये अर्थ सहाय्य करावे, अशीही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुणे शहरातील ‘झिरो वेस्ट पायलट’ प्रोजेक्टची सुरुवात कसबा मतदारसंघातून, आठवड्याचे सातही दिवस ‘स्वच्छ’कडून कचरा संकलन

-चारही बाजूने टीका झाली पालिकेला आली जाग, वर्धापन दिनाचे सगळे कार्यक्रम केले रद्द

-पुणे शहर परिवर्तन कक्षाची बैठक: पुण्याच्या विकासासाठी समन्वयाची नवी सुरुवात, महत्त्वाचे निर्णय!

-सोमेश्वरवाडीत महाशिवरात्रीची तयारी; सोमेश्वर मंदिर परिसरात विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन

-फेसबुकवर प्रेम अन् ऑनलाइन गेमिंगसाठी फसवणूक तरुणाची ९२ हजारांची लूट, मुख्य आरोपी अटकेत

Tags: ajit pawarncppuneअजित पवारपुणेराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

पुणे शहरातील ‘झिरो वेस्ट पायलट’ प्रोजेक्टची सुरुवात कसबा मतदारसंघातून, आठवड्याचे सातही दिवस ‘स्वच्छ’कडून कचरा संकलन

Next Post

भाजपकडून स्वीकृत नगरसेवक कोण होणार? चंद्रकांत पाटील स्पष्टचं बोलले, अनेकांचे टेन्शन वाढले

News Desk

Related Posts

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

by News Desk
June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
Next Post
भाजपकडून स्वीकृत नगरसेवक कोण होणार? चंद्रकांत पाटील स्पष्टचं बोलले, अनेकांचे टेन्शन वाढले

भाजपकडून स्वीकृत नगरसेवक कोण होणार? चंद्रकांत पाटील स्पष्टचं बोलले, अनेकांचे टेन्शन वाढले

Recommended

पिंपरी-चिंचवडमध्ये झळकले उदयनराजे भोसलेंच्या विजयाचे बॅनर; चर्चेला उधाण

May 30, 2024
‘पुण्याच्या सेवेसाठी मुरलीधर मोहोळ हक्काचे खासदार असतील’; पंकजा मुंडेंचा विश्वास

March 22, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved