Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुणे शहरातील ‘झिरो वेस्ट पायलट’ प्रोजेक्टची सुरुवात कसबा मतदारसंघातून, आठवड्याचे सातही दिवस ‘स्वच्छ’कडून कचरा संकलन

by News Desk
February 6, 2026
in Pune, पुणे शहर
पुणे शहरातील ‘झिरो वेस्ट पायलट’ प्रोजेक्टची सुरुवात कसबा मतदारसंघातून, आठवड्याचे सातही दिवस ‘स्वच्छ’कडून कचरा संकलन
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कसबा–भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत शंभर टक्के कचरा संकलन करण्याच्या उद्देशाने पुणे महानगरपालिका आणि स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शहरात पहिल्यांदाच राबवण्यात येणाऱ्या “झिरो वेस्ट कसबा–भवानी” या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा आज शुभारंभ करण्यात आला. या प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक घरातून संपूर्ण कचरा संकलनावर भर देण्यात येणार असून विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या भागात आठवड्याचे सातही दिवस ही सेवा उपलब्ध असणार आहे.

कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचा प्रारंभ झाला. ‘स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा’ या अभियानाला या झिरो वेस्ट प्रकल्पाची जोड देण्यात आली आहे. यामध्ये लक्ष्मी रोड परिसरातील दुकाने व पथारी व्यावसायिकांकडून संध्याकाळी कचरा संकलन करण्यात येणार आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

यावेळी आमदार हेमंत रासने म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून कसबा मतदारसंघात स्वच्छता व सुशोभीकरणाचे अभियान राबवले जात असून त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. बहुतांश फिडर पॉईंट व क्रॉनिक स्पॉट बंद करण्यात आले असून आता महापालिकेच्या झिरो वेस्ट प्रकल्पामुळे स्वच्छतेला आणखी गती मिळणार आहे. सुमारे ४०० कचरावेचक वाढवण्यात येणार असल्याने घराघरातून कचरा संकलन अधिक प्रभावी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले की, डिसेंबर २०२६ पर्यंत पुणे शहर स्वच्छ व सुंदर करण्याचे महापालिकेचे ठोस ध्येय आहे. पुढील ९० दिवसांत कसब्यात पायलट प्रोजेक्ट राबवण्यासाठी स्वच्छ संस्थेला मनुष्यबळ वाढीसाठी १ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर तो संपूर्ण शहरात राबवण्यात येणार आहे.

यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त श्री. अविनाश सकपाळ, मंडल अध्यक्ष अमित कंक, छगन बुलाखे, प्रशांत सुर्वे, समन्वयक राजेंद्र काकडे, नगरसेवक अजय खेडेकर, विशाल धनवडे, देवेंद्र वडके, राघवेंद्र मानकर, कुणाल टिळक, अमर आवळे, स्वरदाताई बापट, ऐश्वर्याताई थोरात, पल्लवीताई जावळे, कल्पनाताई बहिरट, उज्वलाताई यादव, स्नेहाताई माळवदे, स्वच्छ संस्थेच्या अध्यक्षा सुमनताई मोरे, बोर्ड मेंबर विद्याताई नाईकनवरे, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लुब्नाजी अनंतकृष्णन यांच्यासह मतदारसंघातील सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वच्छ संस्था कचरावेचक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

-चारही बाजूने टीका झाली पालिकेला आली जाग, वर्धापन दिनाचे सगळे कार्यक्रम केले रद्द

-पुणे शहर परिवर्तन कक्षाची बैठक: पुण्याच्या विकासासाठी समन्वयाची नवी सुरुवात, महत्त्वाचे निर्णय!

-सोमेश्वरवाडीत महाशिवरात्रीची तयारी; सोमेश्वर मंदिर परिसरात विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन

-फेसबुकवर प्रेम अन् ऑनलाइन गेमिंगसाठी फसवणूक तरुणाची ९२ हजारांची लूट, मुख्य आरोपी अटकेत

-अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे ‘ॲक्शन मोड’वर; आधी डान्सबार मालकांना नाचविले; आता बेलापुरातील अनधिकृत धार्मिक स्थळ पाडले

Tags: hemant rasaneKasbapuneSwachha Bharatकसबापुणेस्वच्छ भारतहेमंत रासने
Previous Post

चारही बाजूने टीका झाली पालिकेला आली जाग, वर्धापन दिनाचे सगळे कार्यक्रम केले रद्द

Next Post

शहरी गरीब योजनेला “अजितदादा पवार शहरी गरीब आरोग्य योजना” नाव द्या, राष्ट्रवादीची आयुक्तांकडे मोठी मागणी

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

by News Desk
July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
Next Post
Ajit Pawar

शहरी गरीब योजनेला “अजितदादा पवार शहरी गरीब आरोग्य योजना” नाव द्या, राष्ट्रवादीची आयुक्तांकडे मोठी मागणी

Recommended

Vijay Shivtare And Eknath Shinde And Ajit Pawar

‘माझं मंत्रिपद कापण्या इतपथ त्यांची पोहोच नाहीये’; विजय शिवतारेंचा रोख नेमका कोणाकडे?

December 18, 2024
Pune Water Tacker

Pune GBS: धक्कादायक! टँकरच्या पाण्यात सापडले बॅक्टेरिया; पालिकेने बजावल्या नोटीसा

January 31, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved