Latest Post

संतापजनक! ‘मुलगा होत नाही’ म्हणून पत्नीच्या गुप्तांगावर ओतलं ॲसिड अन् १५ दिवस ठेवलं डांबून

पुणे : पुण्यातील उरुळी कांचन परिसरातून क्रौर्याचा कळस गाठणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. चारित्र्यावर संशय आणि 'फक्त...

Read more

पुणेकरांना मिळणार कमी दरात कर्करोगावर उपचार, देशातील पहिल्या पीपीपी तत्वावर उभारलेल्या कर्करोग रुग्णालयाचे लोकार्पण

पुणे : राज्यात वाढत असलेल्या कर्करोगाच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात व्यापक स्वरूपात ‘कर्करोग ग्रीड’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वेळेत निदान...

Read more

“नराधमांना आता खैर नाही!” प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांचा एल्गार

पुणे : पुण्यातील येवलेवाडी परिसरात एका चिमुकलीवर तिच्याच नात्यातील आजोबांनी केलेल्या अमानुष अत्याचारामुळे शहर सुन्न झाले आहे. या भीषण घटनेच्या...

Read more

NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाइंड’ गजाआड! पुण्याच्या वरिष्ठ शिक्षिकेला दिल्लीतून अटक

पुणे : देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लावणाऱ्या NEET-UG २०२६ पेपर लीक प्रकरणात सीबीआयने (CBI) अत्यंत खळबळजनक खुलासा केला आहे....

Read more

महाराष्ट्राच्या राजकारणात मध्यरात्री मोठी खळबळ! पार्थ पवार अचानक ‘वर्षा’वर; फडणवीसांसोबत खलबतं

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीनाट्याने आता एक वेगळंच वळण घेतलं आहे. शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास खासदार पार्थ पवार...

Read more

पुणेकरांची ट्रॅफिकमधून सुटका? ब्रेमेन चौकात होणार भव्य उड्डाणपूल; सनी निम्हण यांची आयुक्तांकडे मागणी

पुणे : पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक तथा राज्य सुधारित युवा धोरण समिती सदस्य सनी विनायक निम्हण यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांना...

Read more

पंतप्रधानांचे नाव विचारले अन् बोलतीच बंद! बुधवार पेठेत मध्यरात्री पोलिसांच्या कारवाईचा धडाका

पुणे : पुण्यातील बुधवार पेठ परिसरात फरासखाना पोलिसांनी मध्यरात्री राबवलेल्या विशेष 'कॉम्बिंग ऑपरेशन'मध्ये ५ बांगलादेशी महिलांना बेकायदेशीर वास्तव्याप्रकरणी ताब्यात घेतले...

Read more

सूर, ताल आणि कौतुकाचा वर्षाव! ‘पुणे आयडॉल २०२६’चा महाअंतिम सोहळा दिमाखात संपन्न

पुणे : सोमेश्वर फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ‘पुणे आयडॉल २०२६’ या लोकप्रिय गायन स्पर्धेची महाअंतिम फेरी नुकतीच...

Read more

राष्ट्रवादीत मोठी खळबळ; महिला आयोग अध्यक्षपदावरुन रणकंदन, अध्यक्षपदाची मोठी चर्चा

पुणे : भोंदू बाबा खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने हे महत्त्वाचे पद सध्या रिक्त...

Read more

पुण्यात सुनेला संपवलं, अन् घराला कुलूप लावून फरार झाला, ८ दिवसांनी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे : पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या नांदेड सिटी परिसरात एका सासऱ्याने आपल्या सुनेची डोक्यात वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक...

Read more
Page 3 of 370 1 2 3 4 370

Recommended