Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Entertainment

‘नशिबाने मांडला लग्नाचा घाट, पण नियतीने धरला दुराव्याचा ‘अंतरपाट’; कलर्स मराठीवर नव्या मालिकेचा प्रोमो लाँच

by News Desk
May 1, 2024
in Entertainment
‘नशिबाने मांडला लग्नाचा घाट, पण नियतीने धरला दुराव्याचा ‘अंतरपाट’; कलर्स मराठीवर नव्या मालिकेचा प्रोमो लाँच
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे :  मराठी वाहिनीवरील मराठी मालिका, कार्यक्रमांचे प्रोमो ‘कलर्स मराठी’कडून प्रदर्शित करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वीच म्हणजे २२ एप्रिलला स्पृहा जोशी आणि सागर देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेली ‘सुख कळले’ ही मालिका सुरू झाली आहे. या मालिकेला सुरू होऊन आठवडा पूर्ण होताच ‘कलर्स मराठी’ने नव्या मालिकेची घोषणा केली आहे.

कलर्स मराठीच्या सोशल मीडियावर पेजवरुन कलर्स मराठीवर प्रसारित होणाऱ्या मालिकांचे प्रोमो शेअर केले जातात. त्यातच आता आणखी एक नवी मालिका सुरु होत आहे. ‘अंतरपाट’ असं नव्या मालिकेचं नाव आहे. “नशिबाने मांडला लग्नाचा घाट, पण नियतीने धरला दुराव्याचा अंतरपाट,” असं कॅप्शन लिहित कलर्सने नव्या मालिकेचा पहिला-वहिला प्रोमो शेअर केला आहे. ‘अंतरपाट’ या नव्या मालिकेत प्रमुख भूमिकेत अभिनेत्री रश्मी अनपट आणि अभिनेता अशोक ढगे असणार आहेत. अभिनेत्री रेशम टिपणीसही आहे.

You might also like

हळदीचा व्हायरल ट्रेंड: भूत-प्रेतांना घरी बोलावताय? ज्योतिष तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं

शशिकांत धोत्रेंचा रोमॅन्टिक ‘सजना’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, मंत्रमुग्ध करणारं पोस्टर, टिझर प्रदर्शित

दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांचा अनोखा ‘The White Lotus’ थीम वाढदिवस सोहळा

View this post on Instagram

A post shared by @colorsmarathi

अतंरपाठ या मालिकेमच्या प्रोमोमध्ये हळदीचा कार्यक्रम सुरु असल्याचे दाखवले. घरात लग्नकार्य असल्याने आनंदाचे वातावरण आहे. वधू देखील आनंदी असून लव्ह मॅरेजच्या काळात अ‍ॅरेंज मॅरेज करतेय, मला जोडीदार परफेक्ट मिळाला आहे. किती वर्ष लग्नाची स्वप्ने पाहिले असल्याचे मालिकेची अभिनेत्री रश्मी अनपट सांगते. तर, दुसरीकडे मालिकेचा नायक हा उदास चेहऱ्याने आपल्या बेडवर पडलेला असतो. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांना ही नेमकी काय स्टोरी आहे हे पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याला प्राधान्य असेल’; मुरलीधर मोहोळांचं आश्वासन

-आचारसंहितेचा भंग: राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; धडक कारवाईत हॉटेलचालकासह मद्यपींवर गुन्हे दाखल

-…म्हणून आढळराव पाटील अन् अमोल कोल्हेंचं भोसरीकडे विशेष लक्ष

-शिरूरमध्ये आढळरावांची ताकद वाढणार! वळसे पाटील प्रचारात सक्रिय होणार; आजच्या भेटीत नेमकं काय घडलं?

-मावळमध्ये महाविकास आघाडी, महायुतीच्या दिग्गज नेत्यांच्या तोफा धडाधडणार

Tags: AntarpathColors marathiReshma Anpatअंतरपाठकलर्स मराठीरेश्मा अनपट
Previous Post

‘पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याला प्राधान्य असेल’; मुरलीधर मोहोळांचं आश्वासन

Next Post

“भोर वेल्ह्याचं ताट येऊ द्या हा वाढपी त्यात जास्तच टाकणार, अन् नाही टाकलं तर…” -अजित पवार

News Desk

Related Posts

Pune news
Entertainment

हळदीचा व्हायरल ट्रेंड: भूत-प्रेतांना घरी बोलावताय? ज्योतिष तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं

by News Desk
June 25, 2025
Sajana
Entertainment

शशिकांत धोत्रेंचा रोमॅन्टिक ‘सजना’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, मंत्रमुग्ध करणारं पोस्टर, टिझर प्रदर्शित

by News Desk
April 3, 2025
Navjyot Bandewadkar
Entertainment

दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांचा अनोखा ‘The White Lotus’ थीम वाढदिवस सोहळा

by News Desk
March 18, 2025
Jaya Kishori
Entertainment

‘रावण रेपिस्ट पण त्याने कधीही परस्त्रीला हातही…’; जया किशोरींच्या वक्तव्याने खळबळ

by News Desk
March 7, 2025
Chaava
Entertainment

‘छावा’ चित्रपटाच्या दिग्दर्शकांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, गणोजी शिर्केचे वंशज आक्रमक, नेमकं कारण काय?

by News Desk
February 21, 2025
Next Post
“भोर वेल्ह्याचं ताट येऊ द्या हा वाढपी त्यात जास्तच टाकणार, अन् नाही टाकलं तर…” -अजित पवार

"भोर वेल्ह्याचं ताट येऊ द्या हा वाढपी त्यात जास्तच टाकणार, अन् नाही टाकलं तर..." -अजित पवार

Recommended

‘…तर माझं नाव बदलेन मी’; एक ट्रिलियनच्या मुद्द्यावरुन जयंत पाटलांची विधानसभेत मिश्किल टीका

‘…तर माझं नाव बदलेन मी’; एक ट्रिलियनच्या मुद्द्यावरुन जयंत पाटलांची विधानसभेत मिश्किल टीका

June 29, 2024
पुण्यात प्राचार्याला ‘पॉक्सो’ धमकी देणाऱ्या रिलस्टार सोनाली हिंगेसह तिघे निलंबित

पुण्यात प्राचार्याला ‘पॉक्सो’ धमकी देणाऱ्या रिलस्टार सोनाली हिंगेसह तिघे निलंबित

April 11, 2026

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Pune

सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved