Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्यात हक्काच्या घराचं स्वप्न आता पुर्ण होणार; म्हाडाच्या ४ हजार ८८२ घरांसाठी लॉटरी जाहीर

by News Desk
March 8, 2024
in Pune, पिंपरी चिंचवड, पुणे शहर
पुण्यात हक्काच्या घराचं स्वप्न आता पुर्ण होणार; म्हाडाच्या ४ हजार ८८२ घरांसाठी लॉटरी जाहीर
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न पाहताय. पण किंमती ऐकून थक्क होताय. घाबरु नका आता तुमचंही पुण्यात हक्काचं घरं होणार.  लववकरच पुर्ण होणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील अनुक्रमे ४७५ आणि ५६१ घरांसाठी म्हाडाने सोडत जाहीर केली आहे.

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर, या ५ जिल्ह्यांमधील तब्बल ४ हजार ८८२ घरांसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या पुणे मंडळाने सोडत जाहीर केली आहे. या सोडतीसाठी आजपासून (८ मार्च) अर्ज भरता येणार आहेत. म्हाडा कार्यालयात सोडतीचा प्रारंभ म्हाडा पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला.

You might also like

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

आज ३ वाजल्यापासून हा म्हाडाचा अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणीची मुदत ८ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत, तर सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत १० एप्रिल रोजी रात्री ११:५९पर्यंत असणार आहे. अर्जाचे ऑनलाइन शुल्क भरण्याची मुदत १२ एप्रिलपर्यंत आहे. म्हाडाचा अर्ज भरण्यासाठी अर्जदारांनी www.mhada.gov.in किंवा https://mhada.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी लागणार आहे तर ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी lottery.mhada.gov.in या संकतेस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे.

अर्जदाराची नोंदणी, ONLINE अर्ज भरणे व अर्ज स्वीकृती चे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे ….

  • ONLINE अर्जासाठी नोंदणीची सुरवात :- ०७/०३/२०२४  दुपारी ०३ वाजता.
  • सोडतीसाठी ONLINE अर्जाची सुरुवात :- ०८/०३/२०२४ दुपारी ०३ वाजता.
  • ONLINE पेमेंट स्वीकृती ची सुरुवात दिनांक :- ०८/०३/२०२४ दुपारी ०३ वाजता.
  • ONLINE अर्जासाठी नोंदणीचा शेवटचा दिनांक व वेळ  :- ०८/०४/२०२४ सायंकाळी ५ वाजे पर्येंत …
  • सोडतीसाठी ONLINE अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख व वेळ :- १०/०४/२०२४ रात्री ११:५९ वाजे पर्येंत …
  • ONLINE PEMENT अंतिम दिनांक :- १२/०४/२०२४  रात्री ११:५९ पर्येंत.
  • बँकेत RTGS/NEFT द्वारे अनामत रक्कम भरण्याचा अंतिम दिनांक :- १२/०४/२०२४ संबंधित बँकेच्या कार्यालइन वेळे पर्येंत…
  • सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी :- २४/०४/२०२४ सायंकाळी ०७:०० वाजता.
  • सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी :- ३०/०४/२०२४ सायंकाळी ०७:०० वाजता.
  • सोडत दिनांक :- ०८/०५/२०२४ सकाळी १०:०० वाजता.
  • सोडतीतील यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे म्हाडा च्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करणे :- ०८/०५/२०२४ सायंकाळी ०६:०० वाजता.
  • सोडतीचे स्थळ :- गृहनिर्माण भवन, आगरकर नगर, म्हाडा कार्यालय पुणे

पुणे शहरात कोठे मिळू शकते घरं?

शिरुर कात्रज, बालेवाडी, धानोरी, येवलेवाडी,फुरसुंगी, मुंढवा, हडपसर, लोहगाव, बालेवाडी, वडगाव शेरी, खराडी, येवलेवाडी, धानोरी, वाघोली

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील घरे

मोशी, चिखली, रावेत, किवळे, पुनावळे, डुडुळगाव, चोविसावाडी, वाकड, मामुर्डी, बोऱ्हाडेवाडी, ताथवळे, मुळशी.

महत्वाच्या बातम्या-

-‘राजकारणातला स्तर समाज अन् समाजातील स्थान जनता ठरवते’; फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेला सुळेंचं सडेतोड उत्तर

-लोकसभा निवडणुकीसाठी ‘धकधक गर्ल’ माधुरीला भाजपची ऑफर??; म्हणाली, ‘मी…’

-‘विरोध असताना उमेदवारीसाठी मी राष्ट्रवादीत जाणार नाही’; आढळराव पाटलांची स्पष्टोक्ती

-‘शेळकेंचा अहंकार वाढलाय, मावळची जनता त्यांचा अहंकार नक्कीच उतरवणार’; रोहित पवारांची प्रतिक्रिया

-पुणे-सुरत प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; पुणे-सुरत थेट विमानसेवा लवकरच सुरु होणार

Tags: DreamHomeHouseLotteryMHADApuneघरपुणेम्हाडालॉटरीस्वप्न
Previous Post

‘राजकारणातला स्तर समाज अन् समाजातील स्थान जनता ठरवते’; फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेला सुळेंचं सडेतोड उत्तर

Next Post

ब्रेक्रिंग! रोहित पवारांना ईडीचा दणका; बारामती अ‌ॅग्रोच्या खरेदीचा कारखाना जप्त

News Desk

Related Posts

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

by News Desk
June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
Next Post
ब्रेक्रिंग! रोहित पवारांना ईडीचा दणका; बारामती अ‌ॅग्रोच्या खरेदीचा कारखाना जप्त

ब्रेक्रिंग! रोहित पवारांना ईडीचा दणका; बारामती अ‌ॅग्रोच्या खरेदीचा कारखाना जप्त

Recommended

बाप तालुक्याचा उपाध्यक्ष, बायको सरपंच, राष्ट्रवादीचा पदाधिकारीच निघाला अट्टल सायबर चोर

June 2, 2025
बंजारों की ललकार फिर लायेंगे मोदी सरकार! बारामतीत बंजारा समाज सुनेत्रा पवारांच्या पाठीशी

April 28, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Pune

सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन
Pune

विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
भाजपचा ‘३३३ चा चक्रव्यूह’! पुण्याच्या जागेसाठी भाजपने अजित पवार गटाला टाकले मागे; बीडकरांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

May 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved