Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुणे स्टेशनच्या नामांतराचा वाद; शहरात बॅनरबाजी, मेधा कुलकर्णींना रडू कोसळलं

by News Desk
June 27, 2025
in Pune, पुणे शहर
Medha Kulkarni
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी रेल्वेच्या विभागीय बैठकीत केल्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. यावरून शहरात राजकीय वाद निर्माण झाला आहे. विविध संघटनांनी पुणे रेल्वे स्टेशनसाठी महात्मा ज्योतिबा फुले आणि राजमाता जिजाऊ यांची नावे सुचवली, तर काहींनी कुलकर्णी यांच्या मागणीला विरोध दर्शवत आंदोलन केले. शहरात ‘बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करा’ अशा आशयाचे खोचक बॅनर झळकले. यावर प्रतिक्रिया देताना मेधा कुलकर्णी भावूक झाल्या आणि त्यांनी टीकाकारांनी वापरलेल्या अमर्यादित भाषेबद्दल नाराजी व्यक्त केली.

शहरात पोस्टर वॉर आणि वाद

पुणे रेल्वे स्टेशनच्या नामकरणावरून निर्माण झालेल्या वादात अनेकांनी आपली मते मांडली. इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी स्टेशनला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्याची मागणी केली. दरम्यान, शहरात ‘पोस्टर वॉर’ सुरू झाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने लावलेल्या बॅनरमध्ये ‘कोथरूडच्या बाई, नामांतराची खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करा’ असा खोचक मजकूर होता. या बॅनरवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना मेधा कुलकर्णी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि अशा टीकेला मर्यादा असावी, असे सांगितले.

You might also like

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “पुणे रेल्वे स्टेशनला सध्या कोणतेही नाव नाही, त्यामुळे आपण सर्वजण नाव सुचवू शकतो. बाजीराव पेशवे हे भूषणावह नाव आहे, असे माझे मत आहे. कोणीही आपले मत मांडू शकतो, टीका होऊ शकते. पण बुधवार पेठेला मस्तानी पेठ नाव द्या, असे म्हणणे चुकीचे आहे. आम्ही मागणी केली आहे, पण निर्णय वेगळे लोक घेतील. टीकेला मर्यादा हवी.” या बॅनरमुळे आपल्याला वैयक्तिकरित्या दुखावले गेले आहे”, असे सांगताना त्या भावूक झाल्या आणि त्यांना अश्रू अनावर झाल्याचे पहायला मिळाले आहे.

महिलांवरील टीकेवर संताप

मेधा कुलकर्णी यांनी सांगितले की, त्यांनी जगभरात साडी नेसून मराठी संस्कृतीचे प्रतिनिधित्व केले आहे, पण अशा खोचक आणि अश्लील बॅनरमुळे त्यांना वाईट वाटले. त्या म्हणाल्या, “टीका करायची असेल तर मर्यादेत करा. अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे. महिला म्हणून मी हे बोलले पाहिजे.” पुणे रेल्वे स्टेशनच्या नामकरणाबाबत पुढील प्रक्रिया लवकरच होईल, असेही त्यांनी नमूद केले. या वादामुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापले असून, नामकरणाचा अंतिम निर्णय काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

-विवाहित महिलेची इन्स्टाग्रामवर तरुणाशी ओळख, आठवड्यात प्रेम, अन् त्याच्या एका मागणीने केला घात

-स्वारगेट अत्याचार प्रकरण: आरोपी दत्ताच्या जामीन मिळण्याची शक्यता, पीडितेची न्यायालयात भीती

-‘ठाकरे इज द ब्रँड’ ट्वीट करत राऊतांनी भाजपला डिवचलं, थेट अमित शहा, फडणवीसांना केलं टॅग

-अमोल मिटकरींच्या ‘त्या’ भावनेला सुनेत्रा पवारांनी दिलं उत्तर; म्हणाल्या, ‘माऊली नक्कीच…’

-मॅट्रिमोनियल साइटद्वारे ३.६० कोटींची फसवणूक; ऑस्ट्रेलियन नागरिकाला अटक

Previous Post

विवाहित महिलेची इन्स्टाग्रामवर तरुणाशी ओळख, आठवड्यात प्रेम, अन् त्याच्या एका मागणीने केला घात

Next Post

‘दिव्यशक्ती’ असल्याचं सांगून ठेवली भक्तांच्या प्रायव्हेट गोष्टींवर नजर अन्…; ‘त्या’ भोंदूला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

News Desk

Related Posts

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

by News Desk
June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
Next Post
‘दिव्यशक्ती’ असल्याचं सांगून ठेवली भक्तांच्या प्रायव्हेट गोष्टींवर नजर अन्…; ‘त्या’ भोंदूला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

'दिव्यशक्ती' असल्याचं सांगून ठेवली भक्तांच्या प्रायव्हेट गोष्टींवर नजर अन्...; 'त्या' भोंदूला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Recommended

हिंजवाडी जळीत हत्याकांड: ‘माझ्या नवऱ्याला विनाकारण अडकवलं जातंय’; बस चालकाच्या पत्नीचा दावा

March 21, 2025
Sassoon Hospital

ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणला अन् पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला

March 26, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved