Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

कुत्र्याच्या भितीने तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून इलेक्ट्रिशियनचा मृत्यू

by News Desk
November 20, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
कुत्र्याच्या भितीने तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून इलेक्ट्रिशियनचा मृत्यू
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुण्यातील कसबा पेठ परिसरात एक धक्कादायक घटना घडली. कुत्रा मागे लागल्याच्या भीतीने तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळल्याने इलेक्ट्रिशियन रमेश गायकवाड (वय ४५) यांचा मृत्यू झाला. रमेश हे कामानिमित्त सिद्धिविनायक अपार्टमेंटमध्ये गेले होते. ही घटना १ ऑक्टोबर रोजी घडली असून उपचारादरम्यान रमेश यांचा मृत्यू झाला.

रमेश गायकवाड हे व्यावसायिक इलेक्ट्रिशियन असून सहकाऱ्यासोबत तिसऱ्या मजल्यावर काम करत होते. त्याचवेळी चौथ्या मजल्यावरील सिद्धार्थ दिलीप कांबळे (वय २४) यांचा कुत्रा अचानक त्यांच्या मागे लागला. घाबरलेले रमेश जिन्याने पळताना डक्टमधून थेट खाली कोसळले. यात ते गंभीर जखमी झाले आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

मयत रमेश यांची पत्नी जया गायकवाड (वय ४०) यांच्या तक्रारीवरून कुत्र्याच्या मालक सिद्धार्थ कांबळे यांच्याविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुत्रा सोडा ठेवताना आवश्यक ती काळजी घेतली नाही, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सध्या पोलीस उपनिरीक्षक गोरे हे प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-सनी निम्हणांना राज्य सरकारची मोठी जबाबदारी; युवा धोरण समितीवर वर्णी!

-पुणे महापालिकेच्या आरक्षण सोडतीवर आक्षेप, भाजप नेत्याचे थेट आयुक्तांना पत्र

-ब्राह्मण समजासाठी पहिल्यांदाच राज्य सरकारचे खास योजना; ५० लाखांपर्यंतच्या कर्जावर कसा लाभ मिळणार?

-पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये ‘मेरिट सर्व्हे’ची धूम; दिग्गजांचे तिकीट कापण्याची दाट शक्यता

-जिल्हा परिषदेची निवडणुक कधी? इच्छुकांनो तयारीला लागा, समोर आली मोठी अपडेट

Tags: Kasba PethpuneRamesh Gaikwadकसबा पेठपुणेरमेश गायकवाड
Previous Post

सनी निम्हणांना राज्य सरकारची मोठी जबाबदारी; युवा धोरण समितीवर वर्णी!

Next Post

मारहाणीचा आरोप करणाऱ्या खंडाळकरांना रुपाली पाटलांनी पाठवली नोटीस, १० कोटींची अब्रुनुकसानी दावा

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
मारहाणीचा आरोप करणाऱ्या खंडाळकरांना रुपाली पाटलांनी पाठवली नोटीस, १० कोटींची अब्रुनुकसानी दावा

मारहाणीचा आरोप करणाऱ्या खंडाळकरांना रुपाली पाटलांनी पाठवली नोटीस, १० कोटींची अब्रुनुकसानी दावा

Recommended

धक्कादायक! समलैंगिक असल्याचं लपवून केला विवाह; महिलेनं गाठलं पोलीस स्टेशन

इन्स्टाग्रामवर प्रेम जुळलं, लग्नाचं आमिष अन् १२ पानांचं पत्र लिहून व्यावसायिकानं घेतला मोठा निर्णय

April 5, 2026
Baramati Lok Sabha | सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी शिवतारे मैदानात; महायुतीच्या समन्वय बैठकीचं आयोजन

April 2, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved