Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गाचे काम अदानी समूहाला, दीड हजार कोटींची निविदा मंजूर

by News Desk
October 15, 2025
in Pune, महाराष्ट्र, राजकारण
पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ सहा मेट्रो स्टेशनची नावे बदलणार
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) स्वारगेट ते कात्रज या ५.४६ किलोमीटर लांबीच्या भूमिगत मेट्रो मार्गाच्या कामासाठी अदानी समूहाच्या ‘आयटीडी सिमेंटेशन इंडिया लिमिटेड’ या कंपनीची निवड झाली आहे. कंपनीच्या १ हजार ६४३.८८ कोटी रुपयांच्या निविदेला मंजुरी मिळाली असून, डिसेंबर २०२५ अखेरीस या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे.

केंद्र सरकारने या भूमिगत मेट्रो प्रकल्पासाठी २ हजार ९५४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. महामेट्रोने या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया राबवली, ज्यामध्ये एकूण सहा कंपन्यांनी भाग घेतला. १९ सप्टेंबर २०२५ रोजी उघडण्यात आलेल्या निविदांपैकी अदानी समूहाच्या कंपनीची निविदा सर्वात कमी किमतीची ठरली. गुणवत्ता, अनुभव आणि तांत्रिक क्षमतांच्या आधारे पडताळणी केल्यानंतर या कंपनीला काम देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती महामेट्रोचे अतिरिक्त महासंचालक (जनसंपर्क-प्रशासन) चंद्रशेखर तांबवेकर यांनी दिली.

You might also like

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

पुढील महिनाभरात कर्जपुरवठा आणि इतर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहेत. डिसेंबर २०२५ अखेरीस प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल आणि २०२९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे, असे तांबवेकर यांनी नमूद केले.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यातील शाळेत शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला मारहाण, आक्रमक पालकांची काय भूमिका?

-पबजी खेळताना ओळख, प्रेमाला नकार, त्याने तिचे AI द्वारे अश्लील फोटो बनवले अन् थेट…

-IAS रुबल अग्रवालांच्या कल्पनेला मुंबईकरांची पसंती, ‘मुंबई वन‘ अ‌ॅप ठरतेय नंबर वन!

-गुंड टिपू पठाणवर आणखी गुन्हा दाखल; महिलेची जमीन बळकावून केली 25 लाखांच्या खंडणीची मागणी

-इच्छुकांची धाकधूक वाढली, पुणे जिल्ह्यातील आरक्षण सोडत आज होणार जाहीर!

Tags: KatrajpunePune MetroSwargateकात्रजपुणेपुणे मेट्रोस्वारगेट
Previous Post

पुण्यातील शाळेत शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला मारहाण, आक्रमक पालकांची काय भूमिका?

Next Post

25 वर्षे कोर्टाच्या पायऱ्या चढल्या पण न्याय काही मिळाला नाही; शेवटी टोकाचं पाऊल उचललं

News Desk

Related Posts

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

by News Desk
June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
Next Post
25 वर्षे कोर्टाच्या पायऱ्या चढल्या पण न्याय काही मिळाला नाही; शेवटी टोकाचं पाऊल उचललं

25 वर्षे कोर्टाच्या पायऱ्या चढल्या पण न्याय काही मिळाला नाही; शेवटी टोकाचं पाऊल उचललं

Recommended

सनी निम्हण आयोजित भव्य रक्तदान शिबिरातून मानवतेला मानवंदना; ११०४ रक्तदात्यांचे रक्तदान

June 8, 2025
वेळ पडल्यास भाजपच्या चिन्हावर लढेन; शिवतारे बारामतीतून लढण्यावर कायम, पक्षाकडून कारवाईची शक्यता

March 22, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved