Wednesday, June 17, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवक कोण होणार? मुहूर्त ठरला अन् इच्छुकांची जोरदार लॉबिंग सुरू

by News Desk
February 25, 2026
in Pune, पुणे शहर, राजकारण
PMC Election: भावी नगरसेवकांनो तयारीला लागा! आरक्षण झाले जाहीर; वाचा संपूर्ण यादी एका क्लीकवर
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवलेल्या भाजपसह इतर पक्षांमध्ये आता स्वीकृत नगरसेवक पदांसाठी जोरदार चढाओढ सुरू झाली आहे. महापौर, उपमहापौर, सभागृह नेते आणि स्थायी समिती अध्यक्षांसह विविध समित्यांच्या पदांची निवड प्रक्रिया जवळपास पूर्ण झाल्यानंतर आता स्वीकृत नगरसेवक पदांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पदांसाठी पक्षांतर्गत आणि बाहेरून अनेक कार्यकर्ते फिल्डिंग लावून बसले असून, नावे मिळावीत म्हणून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सर्व पक्षांच्या गटनेत्यांना स्वीकृत नगरसेवक पदासाठी नावे शिफारस करण्याबाबत पत्र दिले आहे. त्यानुसार भाजपकडून ७, राष्ट्रवादी काँग्रेसकडून २ आणि काँग्रेसकडून १ असे एकूण १० स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहेत. ही नावे ९ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत आयुक्तांकडे सादर करावी लागणार असून, मार्च महिन्याच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत त्यावर शिक्कामोर्तब होईल.

You might also like

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

निवडणुकीपूर्वी सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तिकीट मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. मात्र, तिकीट वाटपात अनेक जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली. काहींना एबी फॉर्म देऊनही उमेदवारी अचानक काढून घेण्यात आली, तर काहींची उमेदवारी फक्त आमदार-मंत्र्यांच्या नातेवाईक असल्याने नाकारण्यात आली. अनेक ठिकाणी बाहेरून आणलेल्या उमेदवारांमुळे स्थानिक कार्यकर्त्यांचा पत्ता कट झाला.

या नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी पक्ष नेत्यांकडून वेगवेगळी आश्वासने देण्यात आली. त्यापैकी अनेकांना स्वीकृत नगरसेवक पद देण्याचे वचन देण्यात आले आहे. त्यामुळे हे कार्यकर्ते आता आपल्या पदरात हे पद पडेल अशी आस लावून बसले आहेत. पक्षांतर्गत ही चढाओढ तीव्र असून, नावे निश्चित होईपर्यंत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

महापालिकेत भाजपची पूर्ण बहुमताची सत्ता असल्याने स्वीकृत नगरसेवक पदांची निवड पक्षाच्या अंतर्गत समीकरणांवर अवलंबून राहणार आहे. या पदांमुळे पक्षाला महापालिकेत अतिरिक्त ताकद मिळणार असून, विकासकामांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. ९ मार्च रोजी नावे सादर झाल्यानंतर मार्चच्या पहिल्या सभेत या नियुक्त्यांना अंतिम स्वरूप मिळेल.

महत्वाच्या बातम्या-

-‘आयुक्त साहेब, माझ्या मानहानीचा खुलासा करा’ राज्यमंत्री माधुरी मिसाळ आक्रमक, सुनावले खडेबोल

-अभिमानास्पद! झोपडपट्टीत शाळा सुरू केली अन् गरिबांच्या लेकरांना शिकवलं; शिक्षिकेला 9 कोटी रुपयांचा पुरस्कार

-औंध-बोपोडी प्रभागातील महत्त्वाच्या प्रकल्पांना आयुक्तांची भेट; कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

-‘अग्निशमन जवानांचे रखडलेले प्रशिक्षण २०२७ पूर्वी पूर्ण व्हावे’; राघवेंद्र मानकरांची महापौरांकडे मागणी

-पुण्यातील ‘त्या’ स्पा सेंटरवर छापा: भीतीने मॅनेजर आणि महिलेची खिडकीतून उडी मारली अन्…

Tags: CorporatorPune Palika.नगरसेवकपुणे पालिका
Previous Post

‘आयुक्त साहेब, माझ्या मानहानीचा खुलासा करा’ राज्यमंत्री माधुरी मिसाळ आक्रमक, सुनावले खडेबोल

Next Post

रोहित पवारांचा DGCA अन् VSR व्हेंचर्सविरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न, बारामतीत हजारो समर्थकांचा ठिय्या

News Desk

Related Posts

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

by News Desk
June 13, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

by News Desk
June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

by News Desk
June 5, 2026
Next Post
रोहित पवारांचा DGCA अन् VSR व्हेंचर्सविरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न, बारामतीत हजारो समर्थकांचा ठिय्या

रोहित पवारांचा DGCA अन् VSR व्हेंचर्सविरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न, बारामतीत हजारो समर्थकांचा ठिय्या

Recommended

pune police planning for december 31

पुणे पोलीस म्हणतात 31 डिसेंबरसाठी आम्हीही तयार, CCTV करणार लाईव्ह मॉनिटरिंग अन् मद्यपींवर…

December 30, 2024
आढळराव पाटलांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा विरोध; म्हणाले, ‘आयात…’

आढळराव पाटलांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा विरोध; म्हणाले, ‘आयात…’

March 6, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved