Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

महिला नगरसेवक फक्त नामधारी, पती अन् लेकच बनले कारभारी; धायरीतल्या ‘भिडू’ची गोष्टच न्यारी

by News Desk
February 12, 2026
in Pune, पुणे शहर
महिला नगरसेवक फक्त नामधारी, पती अन् लेकच बनले कारभारी; धायरीतल्या ‘भिडू’ची गोष्टच न्यारी
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : महापालिका निवडणुक पार पडली अन् अखेर पुणेकरांना हक्काचे नगरसेवक मिळाले. आत्ताच्या सभागृहात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त, विशेष म्हणजे महापौरपदी देखील महिलाच विराजमान आहेत. यामुळे एकंदरीतच पुणे महापालिकेत महिलाराज असल्याचं बोललं जात आहे. मात्र हे सर्व केवळ बोलण्यापुरतेच असून महिला नगरसेवकांचे पती तसेच लेकचं कारभारी बनून पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांवर रुबाब झाडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच वाघोली भागातील नगरसेविकेच्या पतीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, आता धायरी भागातील नगरसेविकेच्या लेकाचा रुबाब समोर आला आहे.

प्रभाग क्रमांक ३४ वडगाव बुद्रुक धायरी प्रभागात नुकतीच नवनियुक्त नगरसेवक आणि पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक पार पडली. प्रभागातील स्वच्छता हा बैठकीतील अजेंड्यावरचा विषय होता. यावेळी प्रभागातील नगरसेवकांच्या सोबतीने नव्याने समाविष्ट झालेल्या गावातून नगरसेविका झालेल्या माननीयांचे चिरंजीव देखील उपस्थित होते. केवळ उपस्थित नाही तर इतर नगरसेवकांच्या बाजूला बसून हा ‘भिडू’ पालिका कर्मचाऱ्यांची शाळा घेत होता. यामुळे महिला नगरसेवक फक्त नामधारी अन् लेकच कारभारी बनल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे सोशल मीडियावर हे व्हिडिओ पोस्ट करत आपण कशी अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली, हे दाखवण्याचा कार्यक्रम सुरू आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

आपल्या प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी नगरसेवकांनी प्रशासनासोबत समन्वय साधून कामे मार्गी लावण्यात काही गैर नाही. मात्र महिलांना असणारे आलेले राजकीय आरक्षण हे केवळ जागा भरण्यासाठी नसून निर्णयप्रक्रियेत त्यांचा थेट, सक्षम आणि स्वतंत्र सहभाग वाढवण्यासाठी आहे. मात्र प्रत्यक्षात काही ठिकाणी दिसणारे चित्र चिंताजनक आहे. महिला नगरसेविका निवडून येतात; पण बैठकीत आणि निर्णयप्रक्रियेत त्यांच्या जागी पती, मुलगे किंवा कुटुंबीय ‘प्रतिनिधी’ म्हणून वावरताना दिसतात. अधिकारी-कर्मचाऱ्यांवर धाक दाखवणे, बैठकीत हस्तक्षेप करणे, सोशल मीडियावर स्वतःची ताकद दाखवणे ही प्रवृत्ती केवळ गैरप्रकार नाही, तर महिलांच्या घटनादत्त हक्कांवरचा उघड अतिक्रमण आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘एन. ए.’ परवानगी इतिहासजमा, जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची संपली गरज

-निवडणुकीत घेतली पक्षविरोधी भूमिका, आता भाजपने दाखवला घरचा रस्ता; पुण्यात ६९ जणांचे निलंबन

-बुधवार पेठेत मध्यरात्री पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन: कुंटणखान्यांची कसून झडती, ५० घरांची तपासणी!

-पुरंदर विमानतळ प्रकल्पाला राज्य शासनाची मान्यता; पुणे-पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल

-अजित पवारांचे स्वप्न साकार; इंदापूरमध्ये नव्या औद्योगिक पर्वाची सुरुवात! रत्नपुरी मळ्यात साकारणार नवी ‘एमआयडीसी’

Tags: DhayaripunePune Palika.
Previous Post

‘एन. ए.’ परवानगी इतिहासजमा, जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची संपली गरज

Next Post

पोलिसांच्या मेगा ‘कोम्बिंग ऑपरेशन’ची इनसाईड स्टोरी; तरुणी विश्वासाने पोलिसांत गेली पण त्यांनी चौकीतच केला सौदा?

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
Pune Plice

पोलिसांच्या मेगा 'कोम्बिंग ऑपरेशन'ची इनसाईड स्टोरी; तरुणी विश्वासाने पोलिसांत गेली पण त्यांनी चौकीतच केला सौदा?

Recommended

शिंदेंच्या नेत्याचा प्रताप, शस्त्र परवाना मिळवण्यासाठी स्वतःच केल्या हल्ल्याचा बनाव; पुण्यात नेमकं काय घडलं?

May 26, 2025
अजित पवारांवर सडकून टीका करणारे शिवतारे तलवार म्यान करणार? पुरंदरमध्ये नेमकं काय घडणार

March 30, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved