Wednesday, June 17, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

खासगी हॉस्पिटल्सकडून होणारी रुग्णांची आर्थिक पिळवणूक थांबवा; आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत आक्रमक मागणी

by News Desk
February 27, 2026
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र
खासगी हॉस्पिटल्सकडून होणारी रुग्णांची आर्थिक पिळवणूक थांबवा; आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत आक्रमक मागणी
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची हेल्थ इन्शुरन्स मर्यादा तसेच त्यांच्या जवळील पैसे संपेपर्यंत उपचार केले जातात; मात्र त्यानंतर रुग्णांना शासकीय रुग्णालयात हलविण्याच्या तक्रारी गंभीर स्वरूपाच्या आहेत. अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने स्पष्ट व कडक धोरण आखावे. खासगी रुग्णालयांकडून होत असलेली आर्थिक पिळवणूक तातडीने थांबवावी आणि उपचार पूर्ण होण्यापूर्वी रुग्णांना शासकीय रुग्णालयात हलविण्याच्या प्रकारांवर निर्बंध आणावेत, अशी मागणी आमदार हेमंत रासने यांनी विधानसभेत केली आहे.

पुणे शहरातील आरोग्य व्यवस्थेच्या प्रश्नांकडे लक्षवेधत आमदार रासने म्हणाले की, “पुण्यातील ससून जनरल हॉस्पिटल व औंध जिल्हा रुग्णालय येथे केवळ शहरातीलच नव्हे, तर राज्य तसेच देशाच्या विविध भागांतून रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे आयसीयू बेडची संख्या ही केवळ शहराच्या लोकसंख्येच्या निकषावर न वाढवता, प्रत्यक्ष येणाऱ्या रुग्णसंख्येच्या प्रमाणावर वाढविण्यात यावी. वाढत्या रुग्णभाराचा विचार करून शासकीय रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक सुविधा व आवश्यक मनुष्यबळ वाढविणे गरजेचे आहे.”

You might also like

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

यावर उत्तर देताना राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ट केले की, “पुण्यातील खासगी रुग्णालयांची धर्मादाय आयुक्तांमार्फत नियमित तपासणी केली जाते. रुग्णांवर अन्याय किंवा हलगर्जीपणा आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. पुण्याच्या पुढील दहा वर्षांसाठी आरोग्य व्यवस्थेचा सविस्तर रोडमॅप तयार केला जात असून, ससूनसह शासकीय रुग्णालयांमध्ये आयसीयू बेडची संख्या वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. रुग्णांना दर्जेदार व वेळेवर उपचार मिळावेत यासाठी सर्वंकष नियोजन सुरू आहे.”

महत्वाच्या बातम्या-

-भाजप नगरसेवक व्यंकोजी खोपडे अडचणीत? सरपंच असताना आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप; वसंत मोरे आक्रमक

-रोहित पवारांचा DGCA अन् VSR व्हेंचर्सविरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न, बारामतीत हजारो समर्थकांचा ठिय्या

-पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवक कोण होणार? मुहूर्त ठरला अन् इच्छुकांची जोरदार लॉबिंग सुरू

-‘आयुक्त साहेब, माझ्या मानहानीचा खुलासा करा’ राज्यमंत्री माधुरी मिसाळ आक्रमक, सुनावले खडेबोल

-अभिमानास्पद! झोपडपट्टीत शाळा सुरू केली अन् गरिबांच्या लेकरांना शिकवलं; शिक्षिकेला 9 कोटी रुपयांचा पुरस्कार

Tags: bjpMLA Hemant rasanepune
Previous Post

पुणे महापालिकेत ‘मार्च एंड’ पॅटर्नला धक्का! सुशासनाचा चाबूक चालला; एका आदेशाने माननीयांसह अधिकारी, ठेकेदारांची धावपळ

Next Post

मुंबईत धावणार पत्रकार-कॅमेरामनसाठी स्वतंत्र ॲम्ब्युलन्स; मुख्यमंत्री फडणवीस, शिंदेंनी केले सेवेचे लोकार्पण

News Desk

Related Posts

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

by News Desk
June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
Next Post
मुंबईत धावणार पत्रकार-कॅमेरामनसाठी स्वतंत्र ॲम्ब्युलन्स; मुख्यमंत्री फडणवीस, शिंदेंनी केले सेवेचे लोकार्पण

मुंबईत धावणार पत्रकार-कॅमेरामनसाठी स्वतंत्र ॲम्ब्युलन्स; मुख्यमंत्री फडणवीस, शिंदेंनी केले सेवेचे लोकार्पण

Recommended

मावळ बाजार समिती वादाला राजकीय रंग; निर्णय आता मंत्रालयाच्या कोर्टात

April 24, 2026
Pune Gold

पुण्यात ५ कोटींची रोकड अन् आता सोन्याने भरलेला ट्रक; १३८ कोटींचं सोनं नेमकं कोणाच्या मालकीचं?

October 25, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved