Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

माहेरची साडी अन् आठवणींची ऊब: वृद्धाश्रमातील आजीबाईंना मधुरा गेठेंचा आपुलकीचा स्पर्श!

by News Desk
December 31, 2025
in Pune, महाराष्ट्र
माहेरची साडी अन् आठवणींची ऊब: वृद्धाश्रमातील आजीबाईंना मधुरा गेठेंचा आपुलकीचा स्पर्श!
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

मुंबई : नववर्षाच्या स्वागताच्या जल्लोषात ‘थर्टी फर्स्ट’चा गरमागरम माहोल असताना नवी मुंबईतील एका वृद्धाश्रमात मात्र वेगळाच माहेरचा सोहळा रंगला. आरबीजी फाउंडेशनच्या अध्यक्ष मधुरा गेठे यांनी वृद्धाश्रमातील साऱ्या आजीबाईंना ‘माहेरची साडी’ भेट देऊन त्यांना काही तासांसाठी खऱ्या अर्थाने माहेरवाशिणी बनवले. प्रत्येक आजीबाईंच्या डोळ्यात उत्सुकता आणि प्रतीक्षा होती. कोणती साडी मिळेल, कोण आणेल? हा प्रश्न संपला तेव्हा डोळ्यांच्या कडा पाणावल्या, पण मधुरा गेठेंच्या आपुलकीने चेहरे हसले.

मधुरा गेठे यांनी प्रत्येक आजीबाईला हव्या त्या रंगाची आणि डिझाइनची दोन-दोन साड्या निवडायला मुभा दिली. बुधवारी सकाळी साऱ्या आजीबाई छान साड्या नेसून तयार झाल्या होत्या. प्रत्येकीची जीवनकहाणी निराळी, दुःख वेगळे, पण या मायेच्या स्पर्शाने त्या काही तास माहेरच्या आठवणींत रमल्या. कौतुकाचे हसू आणि आशीर्वादांचे धन त्यांनी मधुरा गेठेंना दिले.

You might also like

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

हा सोहळा फक्त साड्यांचा नव्हता, तर माहेरच्या ऊबीचा होता. मधुरा गेठे म्हणाल्या, “आयुष्याच्या प्रत्येक वळणावर महिलेला माहेरची ओढ असते. उतारवयातही ती आठवणींनी व्याकूळ करते. आजीबाईंच्या चेहऱ्यावर माहेरचा आनंद यावा, हा कौटुंबिक भावनेतूनच हा उपक्रम राबवला. त्यांना काही तास का होईना माहेरी आल्यासारखे वाटावे, हाच उद्देश होता.”

केक कापून सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करताना आजीबाईंच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून मधुरा गेठेंना खरे यश मिळाले. वृद्धाश्रमातील या सोहळ्याने आजीबाईंना नववर्षाची खरी भेट मिळाली. माहेरची ऊब आणि आपुलकी. आरबीजी फाउंडेशनच्या या उपक्रमाने वृद्धांच्या आयुष्यात आनंदाची लहर निर्माण केली. मधुरा गेठे यांच्या या संवेदनशील पुढाकाराला आजीबाईंच्या आशीर्वादाने आणि समाजाच्या कौतुकाने साथ मिळाली. नववर्षाच्या स्वागतात हा माहेरचा सोहळा खरोखरच अविस्मरणीय ठरला!

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यात थर्टीफर्स्टचं सेलिब्रेशन: MG-FC रोडवर संध्याकाळी नो एन्ट्री, शहरातील वाहतूकीत मोठे बदल

-अजित पवारांनी दिले गुंडांच्या कुटुंबातच दिले एबी फॉर्म, नव्या राजकीय चर्चेला उधाण

-भाजपने उतरवले युवा नेतृत्व मैदानात, प्रभाग २५ मधून मानकर, बापट, टिळक आणि पंडित यांची उमेदवारी दाखल

-तीन दशके पक्षाशी एकनिष्ठ आता मिळाली संधी, प्रभाग २६ मधून भाजपकडून स्नेहा माळवदे यांचा अर्ज दाखल

-हर्षवर्धन मानकर प्रभाग 11 मधून महापालिकेच्या मैदानात, अर्ज भरताच मांडला विकासाचा अजेंडा

Tags: mumbai In the old age home
Previous Post

पुण्यात थर्टीफर्स्टचं सेलिब्रेशन: MG-FC रोडवर संध्याकाळी नो एन्ट्री, शहरातील वाहतूकीत मोठे बदल

Next Post

आबा बागुल मैदानात उतरले आणि प्रभाग ३६ची लढत बनली ‘हाय व्होल्टेज’! ग्राउंड पॉलिटिक्स काय सांगतेय?

News Desk

Related Posts

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

by News Desk
June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
Next Post
आबा बागुल मैदानात उतरले आणि प्रभाग ३६ची लढत बनली ‘हाय व्होल्टेज’! ग्राउंड पॉलिटिक्स काय सांगतेय?

आबा बागुल मैदानात उतरले आणि प्रभाग ३६ची लढत बनली ‘हाय व्होल्टेज’! ग्राउंड पॉलिटिक्स काय सांगतेय?

Recommended

‘मावळचे पुढचे खासदार श्रीरंग बारणे हेच असणार’; उदय सामंत यांचा विश्वास

March 14, 2024
Ganesh Bidkar

महापालिकेतील विजयानंतर गणेश बिडकर ॲक्शन मोडमध्ये, विकास कामांची यादी घेत महापालिका आयुक्तांची भेट

January 20, 2026

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved