Friday, July 24, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

आबा बागुल मैदानात उतरले आणि प्रभाग ३६ची लढत बनली ‘हाय व्होल्टेज’! ग्राउंड पॉलिटिक्स काय सांगतेय?

by News Desk
December 31, 2025
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र
आबा बागुल मैदानात उतरले आणि प्रभाग ३६ची लढत बनली ‘हाय व्होल्टेज’! ग्राउंड पॉलिटिक्स काय सांगतेय?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली असून उद्या अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस आहे. पुण्यात भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत युती होईल, अशी चर्चा सुरू असताना शेवटच्या क्षणापर्यंत भाजपकडून निर्णय लांबवल्याने अखेर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने अनेक उमेदवारांना एबी फॉर्म देत स्वतंत्र लढण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे पुण्यात शिवसेना (शिंदे गट) स्वतंत्र ताकदीने निवडणूक लढवताना दिसत आहे.

निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेनेत अनेक बड्या नेत्यांचे प्रवेश झाले. त्यामध्ये माजी उपमहापौर आणि सहा वेळा नगरसेवक राहिलेले उल्हास उर्फ आबा बागुल यांचे नाव विशेष लक्षवेधी ठरत आहे. गेल्या तीन ते चार दशकांपासून प्रभाग क्रमांक 36 सहकारनगर – पद्मावती परिसरात विकासाचे सातत्य राखणारा चेहरा म्हणून आबा बागुल संपूर्ण शहरात परिचित आहेत.

You might also like

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

गेल्या 30 ते 40 वर्षांच्या राजकीय प्रवासात आबा बागुल यांनी पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, उद्याने, सामाजिक सभागृहे, शैक्षणिक सुविधा, आरोग्य सेवा आणि मूलभूत नागरी सोयी-सुविधांवर ठोस काम करून नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. काम बोलते या भूमिकेतून त्यांनी कायम राजकारण केले असून त्यामुळेच आजही नागरिकांमध्ये त्यांचे स्थान अबाधित आहे.

प्रभाग क्रमांक 36 सहकारनगर – पद्मावतीमध्ये आबा बागुल यांची प्रमुख लढत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांशी असणार आहे. मात्र, नगरसेवक म्हणून केलेला प्रत्यक्ष विकास, जाती-धर्मापलीकडे सर्व समाजघटकांशी असलेले सलोख्याचे संबंध आणि प्रत्येक नागरिकाला आपला वाटणारा सहजस्वभावी चेहरा यामुळे आबा बागुल यांचे पारडे तुलनेने जड दिसत आहे.

या प्रभागात आबा बागुल यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे संपूर्ण आणि सुसंघटित पॅनल मैदानात उतरले असून त्याचा थेट फायदा शिंदे यांच्या शिवसेनेला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोकाभिमुख निर्णय, प्रशासनातील कार्यक्षमता आणि विकासाभिमुख भूमिका, तर दुसरीकडे आबा बागुल यांचा अनुभव, कामाचा ठसा आणि स्थानिक पातळीवरील मजबूत पकड या दुहेरी ताकदीमुळे विरोधकांसमोर तगडे आव्हान उभे राहिले आहे.

एकूणच, प्रभाग 36 मध्ये ही निवडणूक केवळ राजकीय समीकरणांची नाही, तर विकास विरुद्ध घोषणाबाजी अशी होण्याची चिन्हे आहेत. या लढतीत विकासाचा विश्वास असलेले आबा बागुल विरोधकांसाठी कठीण परीक्षा ठरत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-माहेरची साडी अन् आठवणींची ऊब: वृद्धाश्रमातील आजीबाईंना मधुरा गेठेंचा आपुलकीचा स्पर्श!

-पुण्यात थर्टीफर्स्टचं सेलिब्रेशन: MG-FC रोडवर संध्याकाळी नो एन्ट्री, शहरातील वाहतूकीत मोठे बदल

-अजित पवारांनी दिले गुंडांच्या कुटुंबातच दिले एबी फॉर्म, नव्या राजकीय चर्चेला उधाण

-भाजपने उतरवले युवा नेतृत्व मैदानात, प्रभाग २५ मधून मानकर, बापट, टिळक आणि पंडित यांची उमेदवारी दाखल

-तीन दशके पक्षाशी एकनिष्ठ आता मिळाली संधी, प्रभाग २६ मधून भाजपकडून स्नेहा माळवदे यांचा अर्ज दाखल

Tags: Aba Bagulआबा बागुलप्रभाग ३६शिवसेना
Previous Post

माहेरची साडी अन् आठवणींची ऊब: वृद्धाश्रमातील आजीबाईंना मधुरा गेठेंचा आपुलकीचा स्पर्श!

Next Post

गुन्हेगारांच्या घरात तिकीट वाटतात एकही पक्ष नाही मागे! अजितदादांनी तर कहरच केला अन् भाजपनेही नंबर लावला

News Desk

Related Posts

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
Next Post
गुन्हेगारांच्या घरात तिकीट वाटतात एकही पक्ष नाही मागे! अजितदादांनी तर कहरच केला अन् भाजपनेही नंबर लावला

गुन्हेगारांच्या घरात तिकीट वाटतात एकही पक्ष नाही मागे! अजितदादांनी तर कहरच केला अन् भाजपनेही नंबर लावला

Recommended

‘राजकारणातला स्तर समाज अन् समाजातील स्थान जनता ठरवते’; फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेला सुळेंचं सडेतोड उत्तर

March 8, 2024
कोलकाता प्रकरणावरुन पुण्यातील महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी मोठी पाऊले; बैठकीत घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

August 20, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved