Thursday, July 23, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

भाजपने उतरवले युवा नेतृत्व मैदानात, प्रभाग २५ मधून मानकर, बापट, टिळक आणि पंडित यांची उमेदवारी दाखल

by News Desk
December 30, 2025
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र, राजकारण
भाजपने उतरवले युवा नेतृत्व मैदानात, प्रभाग २५ मधून मानकर, बापट, टिळक आणि पंडित यांची उमेदवारी दाखल
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील महत्त्वपूर्ण असलेल्या प्रभाग क्रमांक २५ मधून भारतीय जनता पार्टीने युवा नेतृत्वाला संधी देत आपली ताकद दाखवून दिली आहे. भाजपकडून शहर सरचिटणीस राघवेंद्र बापू मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित यांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

आमदार हेमंत रासने यांच्या प्रमुख उपस्थितीत चारही उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

यावेळी बोलताना आमदार हेमंत रासने म्हणाले की, “कसबा विधानसभा मतदारसंघ आणि प्रभाग २५ च्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सातत्याने कार्य सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार तसेच पुणे महानगरपालिकेतील सत्ता काळामध्ये भाजपने शहराच्या विकासासाठी भरीव योगदान दिले आहे. या विकासकामांच्या जोरावर प्रभागातील नागरिक भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना सेवा करण्याची संधी देतील, असा मला ठाम विश्वास आहे.”

महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची मुदत असल्याने शहरात राजकीय घडामोडींना वेग आला होता. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्चित करत अर्ज दाखल करण्यासाठी मोठी धावपळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. यंदा अनेक पक्षांनी अधिकृत उमेदवार यादी जाहीर न करता संभाव्य उमेदवारांना थेट एबी फॉर्म देत उमेदवारी अर्ज दाखल करून घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स कायम आहे.

महत्वाच्या बातम्या-

-तीन दशके पक्षाशी एकनिष्ठ आता मिळाली संधी, प्रभाग २६ मधून भाजपकडून स्नेहा माळवदे यांचा अर्ज दाखल

-हर्षवर्धन मानकर प्रभाग 11 मधून महापालिकेच्या मैदानात, अर्ज भरताच मांडला विकासाचा अजेंडा

-मोहोळांना नडले अन् पालिका निवडणुकीचे सगळेच प्लॅन फसले; भाजप-शिंदे सेना युतीत खेळखंडोबा

-पठारे परिवाराची डबल ढोलकी, लेकाला भाजपमध्ये पाठवलं अन् आमदारांनी मतदारसंघाला ‘तुतारीमुक्त’ केलं

-अमोल बालवडकरांच्या उमेदवारीला कात्री, लहू बालवडकर भाजपचे उमेदवार; प्रभाग ९ मध्ये हायव्होल्टेज घडामोडी

Tags: ElectionKunal TilakMLA Hemant rasanepunePune ElectionRaghvendra MankarSwarda Bapatआमदार हेमंत रासनेकुलाण टिळकपालिका निवडणूकपुणेभाजपराघवेंद्र मानकरस्वरदा बापट
Previous Post

तीन दशके पक्षाशी एकनिष्ठ आता मिळाली संधी, प्रभाग २६ मधून भाजपकडून स्नेहा माळवदे यांचा अर्ज दाखल

Next Post

अजित पवारांनी दिले गुंडांच्या कुटुंबातच दिले एबी फॉर्म, नव्या राजकीय चर्चेला उधाण

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
अजित पवारांनी दिले गुंडांच्या कुटुंबातच दिले एबी फॉर्म, नव्या राजकीय चर्चेला उधाण

अजित पवारांनी दिले गुंडांच्या कुटुंबातच दिले एबी फॉर्म, नव्या राजकीय चर्चेला उधाण

Recommended

फडणवीसांनी शरद पवारांचं जेवणाचं आमंत्रण नाकारलं; म्हणाले, ‘आग्रही निमंत्रणाला..’

March 1, 2024
काँग्रेस उमेदवाराकडून मतदान केंद्राबाहेर अनधिकृत फ्लेक्स, भाजपचे रासने आक्रमक; थेट रस्त्यावर बसून आंदोलन

May 13, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved