Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

स्वीकृतसाठी जोरदार फील्डिंग! गल्लीपासून दिल्लीपर्यंत लॉबिंग सुरू, कुणाला लागणार लॉटरी?

by News Desk
March 4, 2026
in Pune, पुणे शहर
PMC Election: भावी नगरसेवकांनो तयारीला लागा! आरक्षण झाले जाहीर; वाचा संपूर्ण यादी एका क्लीकवर
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत १६५ जागांपैकी तब्बल ११९ जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले असतानाच, आता स्वीकृत नगरसेवक पदांसाठी राजकीय वर्तुळात जोरदार चढाओढ सुरू झाली आहे. यापूर्वी पाच स्वीकृत सदस्य नियुक्त केले जात असताना आता राज्य सरकारने कायद्यात बदल करून ही संख्या दुप्पट करून १० केली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत आणि बाहेरून अनेक कार्यकर्ते या पदासाठी फिल्डिंग लावून बसले आहेत.

निवडणुकीच्या निकालानुसार भाजपला ७, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ला २ आणि काँग्रेसला १ असे एकूण दहा स्वीकृत नगरसेवक पदे मिळणार आहेत. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सर्व पक्षांच्या गटनेत्यांना स्वीकृत नगरसेवक पदासाठी नावे शिफारस करण्याबाबत पत्र दिले आहे. ही नावे ९ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत आयुक्तांकडे सादर करावी लागणार असून, मार्च महिन्याच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत त्यावर शिक्कामोर्तब होईल.

You might also like

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

निवडणुकीपूर्वी सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तिकीट मिळवण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले होते. मात्र तिकीट वाटपात अनेक जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली. काहींना एबी फॉर्म देऊनही उमेदवारी अचानक काढून घेण्यात आली, तर काहींची उमेदवारी फक्त आमदार-मंत्र्यांच्या नातेवाईक असल्याने नाकारण्यात आली. अनेक ठिकाणी बाहेरून आणलेल्या उमेदवारांमुळे स्थानिक कार्यकर्त्यांचा पत्ता कट झाला.

या नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी पक्ष नेत्यांकडून स्वीकृत नगरसेवक पद देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. स्वीकृत सदस्यपद मिळाल्यास नगरसेवक म्हणून सर्वत्र मिरविता येते आणि महापालिकेच्या अर्थसंकल्पात काही ठराविक निधी विकास कामांसाठी मिळतो. त्यामुळे इच्छुकांनी थेट वरिष्ठ पातळीवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील अनेक इच्छुक या पदासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.

स्वीकृत नगरसेवक पदे डॉक्टर, इंजिनियर, वकील, तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांना द्यावीत, असा नियम असला तरी बहुतांश वेळा राजकीय पक्षाशी संबंधित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनाच संधी दिली जाते. या पदांसाठी पक्षांतर्गत समीकरणे महत्त्वाची ठरणार असून, ९ मार्च रोजी नावे सादर झाल्यानंतर मार्चच्या सभेत या नियुक्त्यांना अंतिम स्वरूप मिळेल. महापालिकेत भाजपच्या बहुमतामुळे या पदांचा राजकीय महत्त्व अधिक वाढला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-भाजप नगरसेवक व्यंकोजी खोपडे अडचणीत? सरपंच असताना आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप; वसंत मोरे आक्रमक

-रोहित पवारांचा DGCA अन् VSR व्हेंचर्सविरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न, बारामतीत हजारो समर्थकांचा ठिय्या

-पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवक कोण होणार? मुहूर्त ठरला अन् इच्छुकांची जोरदार लॉबिंग सुरू

-‘आयुक्त साहेब, माझ्या मानहानीचा खुलासा करा’ राज्यमंत्री माधुरी मिसाळ आक्रमक, सुनावले खडेबोल

-अभिमानास्पद! झोपडपट्टीत शाळा सुरू केली अन् गरिबांच्या लेकरांना शिकवलं; शिक्षिकेला 9 कोटी रुपयांचा पुरस्कार

Tags: bjpCongresspunePune Palika.काँग्रेसपुणेपुणे पालिकाभाजप
Previous Post

मुंबईत धावणार पत्रकार-कॅमेरामनसाठी स्वतंत्र ॲम्ब्युलन्स; मुख्यमंत्री फडणवीस, शिंदेंनी केले सेवेचे लोकार्पण

Next Post

‘दादांच्यामागे आमदारसाहेबांचा कार्यकर्त्यांवर अन्याय?’ आमदार तुपेंच्या मुलाला स्वीकृत पदासाठी विरोध, शहरात बॅनरबाजी

News Desk

Related Posts

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

by News Desk
June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
Next Post
‘दादांच्यामागे आमदारसाहेबांचा कार्यकर्त्यांवर अन्याय?’ आमदार तुपेंच्या मुलाला स्वीकृत पदासाठी विरोध, शहरात बॅनरबाजी

'दादांच्यामागे आमदारसाहेबांचा कार्यकर्त्यांवर अन्याय?' आमदार तुपेंच्या मुलाला स्वीकृत पदासाठी विरोध, शहरात बॅनरबाजी

Recommended

“शिवाजी महाराजांनी पहाटे दृष्टांत दिला! आता बारामती लोकसभा लढणार”- नामदेवराव जाधव

April 1, 2024
कोथरुडमध्ये श्रमिकांसाठी मोफत ‘प्रेमाची न्याहारी’ उपक्रम; चंद्रकांत पाटलांनीही घेतला आस्वाद

March 4, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved