Tuesday, July 21, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

डेक्कन शुगर संस्थेच्या जागेचा घोटाळा उघड; पार्थ-सुनेत्रा पवारांचा थेट संबंध? विजय कुंभारांचा मोठा गौप्यस्फोट

by News Desk
January 5, 2026
in Pune, पुणे शहर, राजकारण
Ajit Pawar And Parth Pawar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : १९३६ साली स्थापन झालेली डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन ही ऐतिहासिक संस्था साखर उद्योगाच्या संशोधनासाठी ओळखली जाते. संस्थेच्या शिवाजीनगर येथील मौल्यवान जागेच्या अर्ध्या भागावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय उभारले आहे. धर्मादाय आयुक्तांनी ही जागा फक्त भाड्याने देण्याची परवानगी दिली होती; मात्र विश्वस्तांनी ती थेट विकल्याचा खळबळजनक आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे.

विजय कुंभार यांनी सांगितले की, संस्थेने कल्पवृक्ष प्लांटेशन कंपनीला जागा विकसित करण्यासाठी पॉवर ऑफ अटॉर्नी दिली. या कंपनीने १३ मजली इमारत उभारली आणि कमर्शियल जागा विकली. खालच्या मजल्यावर राष्ट्रवादीचे कार्यालय आहे. कल्पवृक्षचे संचालक सुनेत्रा पवार यांच्यासोबत इतर कंपन्यांमध्ये संचालक असल्याचे समोर आले आहे.

You might also like

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

या व्यवहारात साहिल प्रधान यांची महत्त्वाची भूमिका आहे. मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनी आणि शीतल तेजवानी यांच्यातील करारात साहिल प्रधान साक्षीदार आहेत. त्याच साहिल प्रधानला डेक्कन शुगर संस्थेने कल्पवृक्षसोबत व्यवहारासाठी पॉवर ऑफ अटॉर्नी दिली होती. यातून पार्थ आणि सुनेत्रा पवार यांचा थेट संबंध दिसतो, असा गौप्यस्फोट विजय कुंभार यांनी केला आहे.

२०१७ पासून या जागेच्या विकासासाठी प्रयत्न सुरू होते. भाड्याने देण्याचा आदेश असतानाही जागा विकली गेली. भाजप सत्तेत असूनही कारवाई होत नाही, कारण ते महायुतीत एकत्र आहेत, असा आरोप कुंभार यांनी केला आहे. संस्थेला आर्थिक मदत नसताना अशा व्यवहारातून कोट्यवधींचा फायदा झाला असल्याचे बोलले जात आहे.

हा घोटाळा उघड झाल्यानंतर पुण्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. साखर उद्योगाच्या संशोधनासाठी उभारलेल्या संस्थेची जागा राजकीय कार्यालयासाठी वापरली जाणे आणि त्यात पवार कुटुंबाचा संबंध यामुळे नवे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कुंभार यांनी याबाबत पुरावे सादर केले असून पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुणे महापालिका निवडणूक: प्रभाग ९ मध्ये भाजपसाठी अनुकूल वातावरण, अमोल बालवडकरांसमोर कठीण आव्हान

-‘दादा हाच का तुमचा वादा?’ म्हणत सुस, बाणेरकरांनी दाखवला अजित पवारांना आरसा

-ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या पाद्यपूजन सोहळ्याने निवडणूक कचेरीचे अनोखे उद्घाटन

-‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’चा बिडकर पॅटर्न! हजारो नागरिकांच्या समस्या मार्गी

-पक्षविरोधी भूमिकेचा अमोल बालवडकरांना फटका; खापर मात्र वरिष्ठांवर फोडलं

Tags: ajit pawarparth pawarpuneVijay Kumbharअजित पवारपार्थ पवारपालिका निवडणूकपुणेविजय कुंभार
Previous Post

पुणे महापालिका निवडणूक: प्रभाग ९ मध्ये भाजपसाठी अनुकूल वातावरण, अमोल बालवडकरांसमोर कठीण आव्हान

Next Post

पुणे महापालिका निवडणुकीत भाजपमध्ये कलह: प्रभाग २२ मध्ये उमेदवारांचा वाद पोहचला पोलीस स्टेशनपर्यंत

News Desk

Related Posts

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
Next Post
पुणे महापालिका निवडणुकीत भाजपमध्ये कलह: प्रभाग २२ मध्ये उमेदवारांचा वाद पोहचला पोलीस स्टेशनपर्यंत

पुणे महापालिका निवडणुकीत भाजपमध्ये कलह: प्रभाग २२ मध्ये उमेदवारांचा वाद पोहचला पोलीस स्टेशनपर्यंत

Recommended

Narendra Modi

ठरलं तर! नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी होणार विराजमान

June 7, 2024
आदर पुनावाला यांना भारतरत्नही द्यावा; शरद पवारांचं केंद्राला आवाहन

February 15, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved