Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

बीव्हीजी आणि ‘आम्ही पुणेकर’ संस्थेची भारतीय जवानांसोबत दिवाळी

by News Desk
October 31, 2025
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र
बीव्हीजी आणि ‘आम्ही पुणेकर’ संस्थेची भारतीय जवानांसोबत दिवाळी
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : भारत विकास गृप (बीव्हीजी) आणि आम्ही पुणेकर संस्थेने जम्मू-कश्मीर सीमेवरील बारामुल्ला, कुपवारा, डोडा व रियासी येथे तैनात भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी केली. सीमेवर मायदेशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना कुटुंबाची उब मिळावी या उद्देशाने या संस्थांनी हा उपक्रम राबवला. जवानांच्या कर्तव्यदक्षतेमुळे देशवासीय आपल्या कुटुंबासह सुरक्षितपणे सण साजरे करतात, ही भावना यानिमित्त व्यक्त झाली.

दिवाळी उत्सवात जवानांचे कुटुंबीयही सहभागी झाले होते. जम्मू-कश्मीर आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा बीव्हीजीच्या माध्यमातून चालवली जाते. ऑपरेशन सिंदूरदरम्यान १०८ रुग्णवाहिकेने केलेल्या कामगिरीचे सैन्य अधिकाऱ्यांनी कौतुक केले. प्रोजेक्ट हेड मुश्ताक अहमद यांच्या नियोजनाची प्रशंसा झाली.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

बीव्हीजी कर्मचाऱ्यांनी तयार केलेले शुभेच्छा संदेश आणि भेटवस्तू जवानांना देण्यात आल्या. आम्ही पुणेकरच्या वतीने पुणेरी चिवडा, लाडू आणि इतर फराळ वाटप करण्यात आला. पुणे मर्चंट चेंबरने यासाठी सहकार्य केले. जम्मू-कश्मीरमधील काफीला फाऊंडेशन आणि जनरल जोरावर सिंग चॅरिटेबल ट्रस्ट यांनी उत्सव यशस्वी करण्यासाठी मदत केली.

महत्वाच्या बातम्या-

-मुरलीधर मोहोळांचे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर आरोप फेटाळले; अजित पवार म्हणाले…

-‘मला आई बनवा अन् २५ लाख रुपये मिळवा!’ कॉन्ट्रॅक्टरने जाहिरात वाचली अन्…

-आम्हाला क्लस्टर डेव्हलपमेंटच हवी! लोकमान्य नगरच्या स्थानिकांचा पवित्रा; थेट घेतली म्हाडा अधिकाऱ्यांची भेट

-पक्षाच्या महिला पदाधिकारीचे गंभीर आरोप, मुख्यमंत्र्याकडे तक्रार, भाजपच्या बड्या नेत्याला स्वतःहून द्यावा लागला पदाचा राजीनामा

-गुंड घायवळचे मराठवाड्यातील पवनचक्की माफियांशी संबंध, अन् करोडो रुपयांचे व्यवहार

Tags: Amhi Punekarpuneपुणेबीव्हीजी
Previous Post

मुरलीधर मोहोळांचे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर आरोप फेटाळले; अजित पवार म्हणाले…

Next Post

फडणवीसांची मध्यस्थी अन् मोहोळ घेणार माघार? अजितदादा लावणार मास्टर स्ट्रोक

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
फडणवीसांची मध्यस्थी अन् मोहोळ घेणार माघार? अजितदादा लावणार मास्टर स्ट्रोक

फडणवीसांची मध्यस्थी अन् मोहोळ घेणार माघार? अजितदादा लावणार मास्टर स्ट्रोक

Recommended

मावळात घडला आगळा वेगळा प्रकार; प्रचाराच्या होर्डिंगवरुन उमेदवाराचं नाव, फोटोच गायब, सर्वत्र चर्चेला उधाण

May 6, 2024
Sachin Pilgaonkar

चित्रपटाच्या प्रमोशनादरम्यान सचिन-सुप्रिया पिळगावंकर यांनी घेतलं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाचे दर्शन

September 16, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved