Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘माझ्या मुलांच्या भविष्यासाठी तरी…’ पोलिसांच्या चौकशीनंतर रोहिणी खडसेंची विनंती

by News Desk
October 6, 2025
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र
‘माझ्या मुलांच्या भविष्यासाठी तरी…’ पोलिसांच्या चौकशीनंतर रोहिणी खडसेंची विनंती
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुण्यातील खराडी भागात कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक केली आहे. आता नव्याने समोर आलेल्या माहितीमुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. पुणे पोलिसांनी रोहिणी खडसे यांनी नोटीस धाडली असून त्यांची आज चौकशी करण्यात आली.

अंमली पदार्थ विरोधी विभागाकडून दीड तास सखोल चौकशी करण्यात आली. पुणे पोलिसांकडून झालेल्या चौकशीनंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या प्रकरणाच्या चर्चेला पुर्णविराम देण्याची विनंती केली आहे. ‘माझ्या मुलांच्या भविष्यासाठी चर्चा थांबवा’, असे खडसे यांनी यावेळी म्हणाल्या आहेत.

You might also like

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

नेमकं काय म्हणाल्या रोहिणी खडसे?

मला पोलिसांनी नोटीस दिली होती, त्या संदर्भात मी आज पोलीस आयुक्तांची भेट घेतली. सर्व प्रकरण न्यायप्रविष्ठ आहेत, मला कुठलीही उत्तर द्यायची नाही. माध्यमांनी शेतकऱ्यांच्या ओल्या दुष्काळाच्या बातम्या दाखवाव्यात आणि हे प्रकरण संपवावं. या सगळ्या प्रकरणाचा परिणाम माझ्या कुटुंबावर होत आहे. माझ्या मुलांच्या भविष्यासाठी ही चर्चा थांबवावी. माझी मुले तुमचे सर्वांचे भाचे लागतात. त्या नात्याने या प्रकरणाची चर्चा थांबवा, असं म्हणत रोहिणी खडसेंनी याबाबतची चर्चा थांबवण्याची विनंती केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये ‘सोनार’ नावाच्या व्यक्तीच्या नावे असलेले सिमकार्ड आढळले आहे. खेवलकर अटकेत असतानाच ‘सोनार’ या व्यक्तीने आपले सीम हरवल्याचा बनाव करत त्याच नंबरचे नवीन सीमकार्ड घेतले. हे सिम नवीन मोबाईलमध्ये टाकून व्हॉट्सॲपसह महत्त्वाचा डेटा डिलीट केल्याचा गंभीर आरोप पुणे पोलिसांकडून करण्यात आला आहे.

हत्वाच्या बातम्या-

-शरद पवारांच्या आमदाराच्या लेकाचा भाजपमध्ये प्रवेश? स्थानिकांचा निष्ठावंतांचा विरोध

-गुंड निल्या घायवळच्या घरावर पोलिसांची धाड; प्रॉपर्टी पेपर, काडतुसं अन् मोठं घाबड

-शॉपिंगसाठी कायपण! बनावट IPS अधिकारी ओळखपत्र, अन् १७ हजारांच्या फुकट चप्पल

-पोर्शे कार अपघात: राजकीय दबावामुळे अग्रवालांचं महाबळेश्वरमधील हॉटेलचं सील उघडलंं?

-आमदाराला धक्काबुक्की अन् तुफान राडा, वडगावशेरीतील गोंधळाची इनसाईड स्टोरी

Tags: EKnath KhadsePranjal KhewalkarpuneRave Partyएकनाथ खडसेपुणेप्रांजल खेवलकररेव्ह पार्टी
Previous Post

शरद पवारांच्या आमदाराच्या लेकाचा भाजपमध्ये प्रवेश? स्थानिकांचा निष्ठावंतांचा विरोध

Next Post

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा, गुरुवारी ‘या’ भागात राहणार पाणी बंद

News Desk

Related Posts

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

by News Desk
June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
Next Post
पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा, गुरुवारी ‘या’ भागात राहणार पाणी बंद

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा, गुरुवारी 'या' भागात राहणार पाणी बंद

Recommended

मावळची जागा शिवसेनेला तर बारामतीची राष्ट्रवादीलाच मिळणार; अजित पवारांचे स्पष्ट संकेत

March 27, 2024
Entertainment : नवाजुद्दीन सिद्दीकीला आवडते ‘ही’ देशी दारु; किंमत ऐकून व्हाल थक्क

May 19, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved