Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

प्रांजल खेवलकर प्रकरणात धक्कादायक खुलासा; रोहिणी खडसेंनी मोबाईलमध्ये केली छेडछाड?

by News Desk
August 26, 2025
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र
Pranjal Khewalkar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे पोलिसांनी प्रांजल खेवलकर प्रकरणात न्यायालयात तपासाची माहिती सादर केली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईल फोनमध्ये छेडछाड झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. ही छेडछाड प्रांजल खेवलकर यांच्या पत्नी तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अ‌ॅड. रोहिणी खडसे यांच्या सांगण्यावरून झाली असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. यामुळे रोहिणी खडसे यांच्यासमोरील कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

प्रांजल खेवलकर यांना एका पार्टी प्रकरणात अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून दोन मोबाईल फोन जप्त केले. यापैकी एका फोनमधील सिम कार्ड हे सोनार नावाच्या व्यक्तीच्या नावावर होते. खेवलकर यांना अटक झाल्यावर सोनार यांनी आपल्या नावावरील सिम कार्ड हरवल्याचा दावा करत त्याच क्रमांकाचे दुसरे सिम कार्ड घेतले. या नवीन सिम कार्डचा वापर करून त्यांनी त्या क्रमांकाशी संबंधित सर्व डेटा डिलीट केला.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुणे पोलिसांनी सोनार यांचे हे कृत्य पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. सोनार हे जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असून, त्यांनी हे कृत्य रोहिणी खडसे यांच्या सांगण्यावरून केल्याची माहिती पोलिसांना दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. यामुळे रोहिणी खडसे यांच्यावरील कायदेशीर कारवाईचा धोका वाढला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘भाजपने महायुती धर्म पाळायला हवा होता’; प्रारूप प्रभागरचनेला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध

-PMC : प्रभाग रचनेवरुन शिंदे-फडणवीस-पवारांमध्ये रंगणार शीतयुद्ध; नेमकं काय प्रकरण?

-PMC Election: तीनच्या प्रभागावर फुली, सोळा प्रभागांची रचना हालली! मंत्रालयातल्या उलटफेरीची Inside Story.

-‘दामिनी मार्शल’ला कॉल आला अन् ती म्हणाली, ‘मला खूप टेन्शन आहे, जगायचंच नाही’, पुढे काय घडलं?

-कोथरुड पोलिसांवर गंभीर आरोप करणाऱ्या मुलींवर गुन्हा दाखल; प्रकरणाला वेगळं वळण

Tags: Pranjal Khewalkarpunepune policeRohini Khadseपुणेपुणे पोलीसप्रांजल खेवलकररोहिणी खडसे
Previous Post

‘भाजपने महायुती धर्म पाळायला हवा होता’; प्रारूप प्रभागरचनेला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध

Next Post

आंदेकर-कोमकर टोळी युद्ध; लेकाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी नातवाला संपवलं, आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरवर गुन्हा दाखल

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
Vanraj Aandekar

आंदेकर-कोमकर टोळी युद्ध; लेकाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी नातवाला संपवलं, आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरवर गुन्हा दाखल

Recommended

पुणे ड्रग्ज प्रकरणावरुन मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा; ‘राज्यातील शहरे जोपर्यंत ‘ड्रग्ज मुक्त’ होत नाही, तोपर्यंत…’

June 29, 2024
Neelam Gorhe

नीलम गोऱ्हेंनी बोललवी महत्वाची बैठक; महिला आयोगाच्या कारभाराची घेणार झाडाझडती

June 3, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved