Tuesday, July 21, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्यात नगरसेवक पदासाठी उमेदवारांचा थेट लिलाव; लावली १ कोटी ३ लाखांची बोली!

by News Desk
November 21, 2025
in Pune, पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र, राजकारण
पुण्यात नगरसेवक पदासाठी उमेदवारांचा थेट लिलाव; लावली १ कोटी ३ लाखांची बोली!
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राजगुरुनगर नगरपरिषदेच्या एका प्रभागातील गावकऱ्यांनी निवडणुकीचा अजब तोडगा काढला आहे. पैशाचा अपव्यय आणि मतांचे विभाजन टाळण्यासाठी संपूर्ण प्रभाग बिनविरोध करायचे, पण उमेदवार मात्र लिलावातून ठरवायचे, असा निर्णय गावकऱ्यांनी एकमताने घेतला. १७ नोव्हेंबरला अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला.

प्रभागात सर्वसाधारण आणि महिला राखीव अशा दोन जागा होत्या. दोन्ही जागांसाठी इच्छुकांनी गावाच्या मंदिरात हजेरी लावली. गावकऱ्यांनी ठरवले की, जो सर्वाधिक बोली लावेल त्यालाच सर्वांचा पाठिंबा मिळेल आणि बाकी सर्व उमेदवार अर्ज मागे घेतील. कोणीही विरोध न करता सर्वांनी या नियमाला मान्यता दिली.

You might also like

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

सर्वसाधारण जागेची बोली सुरू झाली आणि अवघ्या काही मिनिटांत ९० लाखांवर पोहोचली. शेवटचे तीन उमेदवार रिंगणात राहिले. बोली ९७ लाख, नंतर एक कोटी आणि अखेर एक कोटी तीन लाख रुपये झाल्यावर सर्व थांबले. विजेता ठरला. त्याचप्रमाणे महिला राखीव जागेसाठीही बोली झाली आणि ती २२ लाख रुपयांवर स्थिरावली.

दोन्ही विजेत्या उमेदवारांना गावकऱ्यांनी एकमुखाने पाठिंबा दिला. इतर सर्व इच्छुकांनी आपले अर्ज मागे घेतले. यामुळे राजगुरुनगर नगरपरिषदेचा हा प्रभाग पूर्णपणे बिनविरोध झाला. पैशाची लढाई रिंगणातच संपवून गावकऱ्यांनी निवडणुकीचा एक अनोखा आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-लोणावळ्यात भाजप चक्रव्यूहात, काकांचा पुतण्याला बिनशर्त पाठिंबा, सुनील शेळकेंची घोषणा

-यंदा स्वस्तात घराचं स्वप्न साकारण्याची शेवटची संधी, म्हाडानं दिली अर्जासाठी मुदतवाद

-‘नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आदेश

-पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध झाली मतदार यादी, तुमचे नाव आहे का? चेक करा

-मारहाणीचा आरोप करणाऱ्या खंडाळकरांना रुपाली पाटलांनी पाठवली नोटीस, १० कोटींची अब्रुनुकसानी दावा

Previous Post

लोणावळ्यात भाजप चक्रव्यूहात, काकांचा पुतण्याला बिनशर्त पाठिंबा, सुनील शेळकेंची घोषणा

Next Post

रस्त्यावर १० लाख रुपयांची बॅग सापडली, अन्…, कचरा गोळा करणाऱ्या अंजूताईंचा प्रामाणिकपणा चर्चेत

News Desk

Related Posts

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
Next Post
रस्त्यावर १० लाख रुपयांची बॅग सापडली, अन्…, कचरा गोळा करणाऱ्या अंजूताईंचा प्रामाणिकपणा चर्चेत

रस्त्यावर १० लाख रुपयांची बॅग सापडली, अन्..., कचरा गोळा करणाऱ्या अंजूताईंचा प्रामाणिकपणा चर्चेत

Recommended

‘घालीन लोटांगण वंदीन बिहार’ म्हणत कोल्हेंची टीका तर चित्रा वाघ यांचं सणसणीत प्रत्युत्तर, म्हणाल्या, ‘घालीन लोटांगण..’

July 23, 2024
मुरलीधर मोहोळांसाठी राज ठाकरेंची पुण्यात जाहीर सभा; ‘या’ तारखेला ‘राज’ आवाज घुमणार

May 6, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved