Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

लोणावळ्यात भाजप चक्रव्यूहात, काकांचा पुतण्याला बिनशर्त पाठिंबा, सुनील शेळकेंची घोषणा

by News Desk
November 21, 2025
in Pune, Uncategorized, पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र
लोणावळ्यात भाजप चक्रव्यूहात, काकांचा पुतण्याला बिनशर्त पाठिंबा, सुनील शेळकेंची घोषणा
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पिंपरी चिंचवड : लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश आल्याचं पहायला मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस भाजपविरुद्ध उभी राहिल्याने लोणावळ्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.

‘फक्त प्रभाग क्रमांक १३ मध्ये दोन्ही गटांच्या उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल’, असे अधिकृतरीत्या स्पष्ट करण्यात आले आहे. उर्वरित सर्व प्रभागांत शरद पवार गटाचे कार्यकर्ते अजित पवार गटाच्या उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत. या एकत्र येण्यामुळे भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण राष्ट्रवादीची मते एकत्रित होऊन भाजपला कोंडीत पकडण्याची रणनीती आखली गेली आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, शरद पवार गटाने दाखवलेल्या सकारात्मकतेला मान देऊन त्यांच्या पदाधिकाऱ्यांना पुढील काळात योग्य सन्मान दिला जाईल. नगरपालिका, वडगाव नगरपंचायत तसेच इतर शासकीय समित्यांमध्येही सकारात्मक निर्णय घेतले जातील. शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आगामी महापालिका निवडणुकीतही साथ देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोणावळ्यातील ही नवीन राजकीय मैत्री निवडणुकीसाठी ‘गेम-चेंजर’ ठरू शकते, असे मत राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आल्याने भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-यंदा स्वस्तात घराचं स्वप्न साकारण्याची शेवटची संधी, म्हाडानं दिली अर्जासाठी मुदतवाद

-‘नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आदेश

-पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध झाली मतदार यादी, तुमचे नाव आहे का? चेक करा

-मारहाणीचा आरोप करणाऱ्या खंडाळकरांना रुपाली पाटलांनी पाठवली नोटीस, १० कोटींची अब्रुनुकसानी दावा

-कुत्र्याच्या भितीने तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून इलेक्ट्रिशियनचा मृत्यू

Tags: ajit pawarbjpLonavalasharad pawarSunil Shelkeअजित पवारभाजपलोणावळाशरद पवारसुनील शेळके
Previous Post

यंदा स्वस्तात घराचं स्वप्न साकारण्याची शेवटची संधी, म्हाडानं दिली अर्जासाठी मुदतवाद

Next Post

पुण्यात नगरसेवक पदासाठी उमेदवारांचा थेट लिलाव; लावली १ कोटी ३ लाखांची बोली!

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
पुण्यात नगरसेवक पदासाठी उमेदवारांचा थेट लिलाव; लावली १ कोटी ३ लाखांची बोली!

पुण्यात नगरसेवक पदासाठी उमेदवारांचा थेट लिलाव; लावली १ कोटी ३ लाखांची बोली!

Recommended

भाजपची एकहाती सत्ता, बिनविरोध निवडणुका आणि बिडकरांची अचूक रणनीती; पुणे महापालिकेत नवा पॅटर्न

February 24, 2026
Sanjay Raut And Uddhav Tahckeray

राऊतांसोबतच्या बैठकीतून बाहेर पडले अन् शिवसेनेत जाण्याची चर्चा; ठाकरेंच्या माजी आमदाराने स्पष्टच सांगितलं

February 1, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved