Thursday, July 23, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या सुनेचा प्रताप; सासू सासऱ्यांना झोपेच्या गोळ्या द्यायची, बॉयफ्रेंडला घरी बोलवायची अन्…

by News Desk
November 5, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या सुनेचा प्रताप; सासू सासऱ्यांना झोपेच्या गोळ्या द्यायची, बॉयफ्रेंडला घरी बोलवायची अन्…
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नामांकित व्यापाऱ्याच्या कुटुंबातील लहान सून आपल्या सासू-सासऱ्यांना झोपेच्या गोळ्या देऊन त्यांना बेशुद्ध करायची आणि दिवसाढवळ्या प्रियकराला घरी बोलावून त्याच्यासोबत अनैतिक संबंध ठेवायची. ही बाब सासू-सासऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी खासगी गुप्तहेर प्रिया काकडे यांची मदत घेतली आणि प्रकरण उघडकीस आले.

हे व्यापारी कुटुंब शहरात प्रसिद्ध आहे. वृद्ध दांपत्याला दोन मुले आणि दोन सुना आहेत. काही महिन्यांपासून सासू-सासऱ्यांना असामान्य झोप येत होती. त्यांनी कुटुंबीय डॉक्टरांचा सल्ला घेतला. वैद्यकीय तपासणीत त्यांच्या शरीरात झोपेच्या गोळ्यांचे प्रमाण अनैसर्गिकरीत्या जास्त आढळले. त्याचवेळी मोठ्या सुनेच्या रक्त तपासणीतही गोळ्यांचे अवशेष सापडले, तर लहान सुनेच्या तपासणीत काहीही अन नियमितता नव्हती. यामुळे कुटुंबीयांचा संशय लहान सुनेवर केंद्रित झाला.

You might also like

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

कुटुंबीयांनी सुप्रसिद्ध खासगी गुप्तहेर प्रिया काकडे यांना विश्वासात घेऊन चौकशी सुरू केली. गुप्तहेरांच्या निरीक्षणातून लहान सुनेचे प्रियकरासोबतचे अनैतिक संबंध आणि सासू-सासऱ्यांना गोळ्या देण्याचे कृत्य उघड झाले. लहान सुनने आपली चूक कबूल केली. कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. लहान सुनने चोरलेले दागिने आणि रोख रक्कम कुटुंबीयांना परत केली. अखेर तिच्या पतीने घटस्फोट घेतला.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यात पुन्हा आंदेकर-कोमकर गँगवॉर; गुन्हेगारीला लगाम घालण्यात पोलीस अपयशी

-शहरात उभारले जाणार नवीन एसटीपी प्रकल्प, स्थायीने दिली १ हजार २२३ कोटींच्या निविदेला मंजुरी

-फडणवीसांची मध्यस्थी अन् मोहोळ घेणार माघार? अजितदादा लावणार मास्टर स्ट्रोक

-बीव्हीजी आणि ‘आम्ही पुणेकर’ संस्थेची भारतीय जवानांसोबत दिवाळी

-मुरलीधर मोहोळांचे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर आरोप फेटाळले; अजित पवार म्हणाले…

Previous Post

पुण्यात पुन्हा आंदेकर-कोमकर गँगवॉर; गुन्हेगारीला लगाम घालण्यात पोलीस अपयशी

Next Post

पुण्यात शरद पवारांना मोठा धक्का; आचारसंहिता लागू होताच बड्या नेत्यानं सोडली साथ

News Desk

Related Posts

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
Next Post
Sharad Pawar

पुण्यात शरद पवारांना मोठा धक्का; आचारसंहिता लागू होताच बड्या नेत्यानं सोडली साथ

Recommended

‘सकाळी लवकर उठता मग, आमच्यावर उपकार करता का? सुप्रिया सुळेंनी नाव न घेता अजितदादांना सुनावलं

August 31, 2024
लोणावळ्याला जाणं पडलं महागात! भुशी डॅममध्ये एकाच कुटुंबातील ५ जण गेले वाहून

June 30, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved