Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

मुरलीधर मोहोळांचे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर आरोप फेटाळले; अजित पवार म्हणाले…

by News Desk
October 31, 2025
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र
मुरलीधर मोहोळांचे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर आरोप फेटाळले; अजित पवार म्हणाले…
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या (MOA) सध्याच्या कार्यकारिणीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार संदीप जोशी यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. २०१३ पासून आपण असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत असल्याचे सांगताना त्यांनी खेळाडूंच्या हितासाठी आणि राज्याच्या क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी केलेल्या कामगिरीचा पुनरुच्चार केला.

अजित पवार म्हणाले की, आम्ही कार्यभार घेण्याआधी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र राज्य सातव्या-आठव्या क्रमांकावरून सलग तीन वेळा प्रथम क्रमांक मिळवला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत खेळाडू आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कारही झाला. प्रदीप गंधे, संजय शेटे, स्मिता शिरोळे, नामदेव शिरगावकर, धनंजय भोसले यांसारख्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि खेळाडूंच्या मेहनतीमुळे हे यश मिळाले. मात्र, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही राजकीय व्यक्ती एका विशिष्ट व्यक्तीला लक्ष्य करून राजकीय हेतूने आरोप करत असल्याचा दावा अजित पवारांनी केला.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

कोणत्याही खेळाडूकडून असोसिएशनच्या कामगिरीबाबत तक्रार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीला असे आरोप शोभत नाहीत, असे मत त्यांनी व्यक्त केले. क्रीडा संघटनांच्या निवडणुकांमध्ये राजकारण टाळण्यासाठी आतापर्यंत मौन बाळगले होते, परंतु आता पत्रकार परिषदेत आरोप होत असल्याने उत्तर देणे आवश्यक झाल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणामुळे राज्याच्या क्रीडा क्षेत्रातील राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे. असोसिएशनच्या आगामी निवडणुकांवर या वादाचा परिणाम होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘मला आई बनवा अन् २५ लाख रुपये मिळवा!’ कॉन्ट्रॅक्टरने जाहिरात वाचली अन्…

-आम्हाला क्लस्टर डेव्हलपमेंटच हवी! लोकमान्य नगरच्या स्थानिकांचा पवित्रा; थेट घेतली म्हाडा अधिकाऱ्यांची भेट

-पक्षाच्या महिला पदाधिकारीचे गंभीर आरोप, मुख्यमंत्र्याकडे तक्रार, भाजपच्या बड्या नेत्याला स्वतःहून द्यावा लागला पदाचा राजीनामा

-गुंड घायवळचे मराठवाड्यातील पवनचक्की माफियांशी संबंध, अन् करोडो रुपयांचे व्यवहार

-पुण्याची वाहतूक कोंडी रोखण्यासाठी निर्णय; रिक्षा परवान्यांवर निर्बंधाची शिफारस

Tags: ajit pawarbjpMurlidhar Moholअजित पवारभाजपमुरलीधर मोहोळ
Previous Post

‘मला आई बनवा अन् २५ लाख रुपये मिळवा!’ कॉन्ट्रॅक्टरने जाहिरात वाचली अन्…

Next Post

बीव्हीजी आणि ‘आम्ही पुणेकर’ संस्थेची भारतीय जवानांसोबत दिवाळी

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
बीव्हीजी आणि ‘आम्ही पुणेकर’ संस्थेची भारतीय जवानांसोबत दिवाळी

बीव्हीजी आणि 'आम्ही पुणेकर' संस्थेची भारतीय जवानांसोबत दिवाळी

Recommended

Pune Police

फसवणुकीचा ‘गुजरात पॅटर्न’, पुणे पोलिसांनी केला पर्दाफाश; अमेरिकन नागरिकांना घातला जात होता गंडा 

May 24, 2025
पुण्यातील ‘त्या’ बंद भुयारी मार्गामुळे वाहतूक कोंडी; वकिलांची पालिकेकडे पुन्हा सुरू करण्याची मागणी

June 23, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved