Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

फडणवीसांची मध्यस्थी अन् मोहोळ घेणार माघार? अजितदादा लावणार मास्टर स्ट्रोक

by News Desk
November 1, 2025
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र, राजकारण
फडणवीसांची मध्यस्थी अन् मोहोळ घेणार माघार? अजितदादा लावणार मास्टर स्ट्रोक
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत महायुतीतील मित्रपक्ष एकमेकांच्या विरुद्ध उभे राहिले होते. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे निवडणूक मैदानात आमनेसामने येणार होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे या निवडणुकीत आता मोठा ट्विस्ट घडला आहे. उद्या रविवार, २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीत दोघांमधील थेट लढत टाळण्यासाठी मोहोळ यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

शुक्रवारी रात्री झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत दोन्ही गटांच्या वरिष्ठ नेत्यांमधील चर्चेनंतर हा निर्णय झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुरलीधर मोहोळ हे आज शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार असून, या भेटीनंतर अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. मोहोळ यांनी सुरुवातीला एमओएच्या सचिवांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत निवडणुकीत उडी घेतली होती. त्यांनी अजित पवार यांना सचिवांच्या गैरप्रकारांकडे लक्ष देण्याची विनंती करत, तसे झाल्यास निवडणूक लढण्याची गरज नाही, असेही स्पष्ट केले होते.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

भाजप आमदारांनी अजित पवार यांच्या पक्षाच्या क्रीडामंत्र्यांवर भ्रष्टाचारांना आश्रय देण्याचे आरोप करत त्यांचा राजीनामा मागितला होता. यावर प्रतिक्रिया देत अजित पवारांनी मोहोळ यांना चांगलेच खडसावले होते. या राजकीय तणावपूर्ण वातावरणात आता दोन्ही बाजूंमधील वाद मिटवण्यासाठी फडणवीस यांचा हस्तक्षेप निर्णायक ठरला आहे. मोहोळ यांच्या माघारीमुळे निवडणूक प्रक्रिया शांततेने पार पडण्याची अपेक्षा आहे.

महत्वाच्या बातम्या-

-बीव्हीजी आणि ‘आम्ही पुणेकर’ संस्थेची भारतीय जवानांसोबत दिवाळी

-मुरलीधर मोहोळांचे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर आरोप फेटाळले; अजित पवार म्हणाले…

-‘मला आई बनवा अन् २५ लाख रुपये मिळवा!’ कॉन्ट्रॅक्टरने जाहिरात वाचली अन्…

-आम्हाला क्लस्टर डेव्हलपमेंटच हवी! लोकमान्य नगरच्या स्थानिकांचा पवित्रा; थेट घेतली म्हाडा अधिकाऱ्यांची भेट

-पक्षाच्या महिला पदाधिकारीचे गंभीर आरोप, मुख्यमंत्र्याकडे तक्रार, भाजपच्या बड्या नेत्याला स्वतःहून द्यावा लागला पदाचा राजीनामा

Tags: ajit pawarMurlidhar Moholpune newsअजित पवारपुणेमुरलीधर मोहोळ
Previous Post

बीव्हीजी आणि ‘आम्ही पुणेकर’ संस्थेची भारतीय जवानांसोबत दिवाळी

Next Post

शहरात उभारले जाणार नवीन एसटीपी प्रकल्प, स्थायीने दिली १ हजार २२३ कोटींच्या निविदेला मंजुरी

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
STP Plant

शहरात उभारले जाणार नवीन एसटीपी प्रकल्प, स्थायीने दिली १ हजार २२३ कोटींच्या निविदेला मंजुरी

Recommended

पुण्यात अनधिकृत होर्डिंगवर चालणार हातोडा, पण किती होर्डिंग अनधिकृत? महापालिकेकडे आकडाच नाही

April 16, 2026
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी वाचा; शनिवार, रविवार वेळ पाहूनच प्रवास करा

May 18, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved