Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

वाहतूक कोंडीला चाकणकर कंटाळले, खासदार अमोल कोल्हे रस्त्यावर, पोलिसांसोबत खडाजंगी

by News Desk
October 9, 2025
in Pune, पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र
वाहतूक कोंडीला चाकणकर कंटाळले, खासदार अमोल कोल्हे रस्त्यावर, पोलिसांसोबत खडाजंगी
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : चाकणच्या वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार ताफ्यासह पाहणी दौरा केला. या वाहतूक कोंडीला आता चाकणकर चांगलेच त्रस्त झाले आहेत. या वाहतूक कोंडीवरुन आता चाकणकरांनी अजित पवारांना खुलं आव्हान दिलं आहे. चाकणचे ग्रामस्थ आणि एमआयडीसीच्या कर्मचाऱ्यांनी पीएमआरडीए कार्यालयावर धडक मोर्चा काढला. ‘अजितदादांनी एकदा विना ताफ्याचा प्रवास वाहतूक कोंडीतून करुन दाखवावा’, असं आव्हान आंदोलनकर्त्यांनी थेट अजित पवारांना दिलं आहे.

चाकणकरांच्या या आंदोलनामध्ये खासदार अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील देखील सामील झाल्याचे पहायला मिळाले. स्थानिक चाकणकर, कंपन्यांचे कर्मचारी या वाहतूक कोंडीला प्रचंड वैतागल्याचे पहायला मिळाले. या दरम्यान, अमोल कोल्हे आणि पोलिसांमध्ये खडाजंगी झाल्याचं पहायला मिळालं.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

गेल्या दोन महिन्यांत प्रशासनाने अजित पवारांच्या समोर केवळ कारवाईचा दिखावा मांडला. जो अजितदादांना ही पटला. प्रत्येक काम तोलून-मापून पाहणाऱ्या अजित दादांना हे पटलं कसं काय?, असं म्हणत आंदोलकांनी तब्बल २५ हजार किमीचा मोर्चा काढणार असल्याचं सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पूरग्रस्तांसाठी दगडूशेठ बाप्पाचा मदतीचा हात; शेतकऱ्यांसाठी १ कोटींची मदत

-पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा, गुरुवारी ‘या’ भागात राहणार पाणी बंद

-‘माझ्या मुलांच्या भविष्यासाठी तरी…’ पोलिसांच्या चौकशीनंतर रोहिणी खडसेंची विनंती

-शरद पवारांच्या आमदाराच्या लेकाचा भाजपमध्ये प्रवेश? स्थानिकांचा निष्ठावंतांचा विरोध

-गुंड निल्या घायवळच्या घरावर पोलिसांची धाड; प्रॉपर्टी पेपर, काडतुसं अन् मोठं घाबड

Tags: Chakanmp amol kolhepuneTrafficखासदार अमोल कोल्हेचाकणपुणेवाहतूक कोंडी
Previous Post

पूरग्रस्तांसाठी दगडूशेठ बाप्पाचा मदतीचा हात; शेतकऱ्यांसाठी १ कोटींची मदत

Next Post

“मी ‘तो’ निर्णय सब कॉन्सियस माईंडने घेतला”, गुंड निलेश घायवळबाबत गृहराज्यमंत्री कदमांची प्रतिक्रिया

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
“मी ‘तो’ निर्णय सब कॉन्सियस माईंडने घेतला”, गुंड निलेश घायवळबाबत गृहराज्यमंत्री कदमांची प्रतिक्रिया

"मी 'तो' निर्णय सब कॉन्सियस माईंडने घेतला", गुंड निलेश घायवळबाबत गृहराज्यमंत्री कदमांची प्रतिक्रिया

Recommended

वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: आता वारकऱ्यांनाही मिळणार पेन्शन; राज्य सरकारची मोठी घोषणा

July 15, 2024
मुलीच्या आजारापणासाठी इंग्लडमधील घर, फार्म हाऊस विकलं पण मांत्रिकानं सगळं लुबाडलं, नेमकं काय प्रकरण?

November 5, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved