Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पूरग्रस्तांसाठी दगडूशेठ बाप्पाचा मदतीचा हात; शेतकऱ्यांसाठी १ कोटींची मदत

by News Desk
October 7, 2025
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र
पूरग्रस्तांसाठी दगडूशेठ बाप्पाचा मदतीचा हात; शेतकऱ्यांसाठी १ कोटींची मदत
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे :  राज्यात आलेल्या परतीच्या पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. शेतकऱ्यांवर आसमानी संकट आलं. जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी राज्यभरातून मदतीचा हात पुढे केला जात आहे. अशातच आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री सहायता निधी‘साठी १ कोटी रुपयांच्या धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आला. तसेच सुवर्णयुग सहकारी बँकेसह महाराष्ट्र बांधकाम व्यावसायिक संघटना, बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन तसेच कासार सोशल ग्रुपच्या वातीने देखील यावेळी मदतीचा धनादेश आमदार हेमंत रासने यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करण्यात आला आहे.

“आपला शेतकरी दिवस-रात्र मेहनत करून सर्वांना अन्नधान्य पुरवतो. कोरोनासारख्या संकटातही खंबीरपणे उभा राहिलेला बळीराजा आज अतिवृष्टीच्या तडाख्याने हवालदिल झाला आहे. या संकटाच्या काळात त्याला आधार देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि तो पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास आहे”, असं ट्रस्टचे सरचिटणीस, आमदार हेमंत रासने म्हणाले आहेत.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘मुख्यमंत्री सहायता निधी’मध्ये सुवर्णयुग सहकारी बँकेकडून २५ लाख, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना पुणेच्या वतीने ५१ लाख ५१ हजार, बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन यांच्या माध्यमातून ५ लाख, कासार सोशल ग्रुप पुणेच्या वतीने १ लाख २१ हजार, श्री. विठ्ठल दिनकर बोरकर यांच्या माध्यमातून १० हजार रुपये तसेच श्री. चंद्रशेखर तुकाराम झेडगे यांच्या माध्यमातून ५ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आला.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस श्री. अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सहकार्याध्यक्ष सचिन आखाडे, संघटक मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, अंकुश रासने, प्रतीक घोडके, सुवर्णयुग सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश परदेशी, कासार सोशल ग्रुपचे चंद्रशेखर रासने, तुकाराम रासने, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष नितीन देशपांडे, उपाध्यक्ष गजेंद्र पवार, मिलिंद केळकर, बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियनचे शिरीष राणे, दिलीप ठोंबरे आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

-पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा, गुरुवारी ‘या’ भागात राहणार पाणी बंद

-‘माझ्या मुलांच्या भविष्यासाठी तरी…’ पोलिसांच्या चौकशीनंतर रोहिणी खडसेंची विनंती

-शरद पवारांच्या आमदाराच्या लेकाचा भाजपमध्ये प्रवेश? स्थानिकांचा निष्ठावंतांचा विरोध

-गुंड निल्या घायवळच्या घरावर पोलिसांची धाड; प्रॉपर्टी पेपर, काडतुसं अन् मोठं घाबड

-शॉपिंगसाठी कायपण! बनावट IPS अधिकारी ओळखपत्र, अन् १७ हजारांच्या फुकट चप्पल

Previous Post

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा, गुरुवारी ‘या’ भागात राहणार पाणी बंद

Next Post

वाहतूक कोंडीला चाकणकर कंटाळले, खासदार अमोल कोल्हे रस्त्यावर, पोलिसांसोबत खडाजंगी

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
वाहतूक कोंडीला चाकणकर कंटाळले, खासदार अमोल कोल्हे रस्त्यावर, पोलिसांसोबत खडाजंगी

वाहतूक कोंडीला चाकणकर कंटाळले, खासदार अमोल कोल्हे रस्त्यावर, पोलिसांसोबत खडाजंगी

Recommended

कर्करोग उपचार क्षेत्रात बीव्हीजी लाइफ सायन्सेसचे आशादायी संशोधन, ‘संयुग ७’ची प्रभावी कामगिरी – डॉ. श्रीकांत माने

April 8, 2026
Pune Crime

10 कोटींचा ठेका अन् कसब्यात राडा; भाजप कार्यकर्त्यावर रिव्हॉल्वर रोखले

July 22, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved