Solapur Vidhanparishad: संख्याबळचे गणित सुटले मात्र उमेदवारीचा तिढा कायम, भाजपमध्ये ज्येष्ठांना संधी की नव्या दमाच्या चेहऱ्याला पसंती!
सोलापूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील विधानपरिषद निवडणुकांचे वातावरण तापू लागले असून, १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष...

















