अजितदादांकडे प्रस्ताव घेऊन तावातवात गेले, पण धंगेकर रिकाम्या हाताने परतले; ‘जिजाई’मध्ये नेमकं काय घडलं?
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण कमालीचे तापले असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यातील 'जिजाई' निवासस्थानी वेगळेच राजकीय ...

















